लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

‘त्या’ वेबसिरीजद्वारे अंधश्रद्धेविषयी प्रबोधनाचा संदेश - Marathi News | Awakening message about superstition through 'that' webseries | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘त्या’ वेबसिरीजद्वारे अंधश्रद्धेविषयी प्रबोधनाचा संदेश

गेल्या काही दिवसांपासून याबाबत सोशल माध्यमावर प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर नारायणदास अग्रवाल यांनी आपली भूमिका बुधवारी स्पष्ट केली. ...

अनेक केळी उत्पादकांना विमा रकमांची प्रतीक्षा - Marathi News | Many banana growers wait for insurance amounts | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अनेक केळी उत्पादकांना विमा रकमांची प्रतीक्षा

शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळण्यासाठी केळी पीकविमा कंपनीने अक्षरशः रडकुंडीस आणले आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग आणखीन संकटात सापडला आहे. ...

अमळनेरात १ जूनपासून वॉर रूम स्थापणार - Marathi News | War room to be set up in Amalnera from June 1 | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेरात १ जूनपासून वॉर रूम स्थापणार

दि. १ जूनपासून अमळनेर तहसील कार्यालयात ‘वॉर रूम’ सुरू करण्याचा निर्णय आपत्ती व्यवस्थापनच्या ऑनलाईन बैठकीत घेण्यात आला. ...

चोपडा बाजार समितीच्या स्थापनेपासून प्रथमच २८ लाखांचा नफा - Marathi News | 28 lakh profit for the first time since the establishment of Chopda Bazar Samiti | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चोपडा बाजार समितीच्या स्थापनेपासून प्रथमच २८ लाखांचा नफा

चोपडा बाजार समितीमध्ये यंदा ३१ मार्चअखेर २ कोटी ६ लाखांचे उत्पन मिळाले आहे. ...

चोपडा शहरात गुटखा विक्रेत्यावर पोलिसांची धडक कारवाई - Marathi News | Police crack down on gutka seller in Chopda | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चोपडा शहरात गुटखा विक्रेत्यावर पोलिसांची धडक कारवाई

पोलिसांनी रात्री उशिरा टाकलेल्या छाप्यात साडेचार लाख रुपयांचा गुटखा पकडला. ...

प्रणिती शिंदेंची बैठक भोवली! आमदार शिरीष चौधरी, माजी खासदारासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल - Marathi News | Praniti Shinde's meeting case filed against MLA Shirish Chaudhary, former MP and Congress office bearers | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :प्रणिती शिंदेंची बैठक भोवली! आमदार शिरीष चौधरी, माजी खासदारासह काँग्रेस पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

काँग्रेस पक्षाच्या आमदार प्रणिती शिंदे १५ मे रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर होत्या. त्यांच्या उपस्थितीत अजिंठा शासकीय विश्रामगृहावर दुपारी एक ते सायंकाळी पाच या कालावधीत पक्षाचे पदाधिकारी व महत्वाच्या  कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. ...

यावलला भांडण सोपविण्याचा राग आल्याने केला चाकूहल्ला - Marathi News | Yaval was stabbed as he was about to hand over the quarrel | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :यावलला भांडण सोपविण्याचा राग आल्याने केला चाकूहल्ला

दोघामधील सुरू असलेले भांडण सोडवल्याचा राग येऊन भांडण सोडविणाऱ्यास काठीने मारहाण करत त्याच्यावर चाकूहल्ला करून जखमी केले. ...

जामनेरात स्टँप मिळत नसल्याच्या अनेकांच्या तक्रारी - Marathi News | Complaints of many not getting stamps in Jamnera | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेरात स्टँप मिळत नसल्याच्या अनेकांच्या तक्रारी

स्टॅंप विक्रेत्यांकडे गेल्या दोन महिन्यापासुन स्टॅंप उपलब्ध नसल्याने नागरीकांना भटकंती करावी लागत आहे. ...