'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Jalgaon, Latest Marathi News
शेतकऱ्याला १ कोटी ७३ लाख ८९ हजार ९४५ रुपयांचा ऑनलाईन गंडा घालणाऱ्या विकास सुरींदर कपूर याला साबयर पोलिसांनी दिल्ली येथून अटक केली. ...
जगातील एकूण केळीच्या उत्पादनापैकी एकट्या भारतात २५ टक्के केळींचं उत्पादन होतं. गेल्या वर्षी भारतानं केळीच्या निर्यातीतून तब्बल ६०० कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल केली आहे. ...
यावर्षी गावी परतलेले ऊसतोड मजुर कोरोना तपासणी न करताच आल्याने आरोग्य यंत्रणेने तांड्यांवरील ऊसतोड मजूर आणि नागरिकांचीही तपासणी सुरु केली आहे. यात ३२ मजुर कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. ...
शहरातील संभाजीनगर भागात शेजारच्याने आईला घोडा म्हणून हिणवल्याचा राग आल्याने संतापात एकाने थेट तलवारीने डोक्यावर हल्ला करून ठार मारले. ...
Jalgaon : श्याम हा मनमिळावू व लोकांच्या मदतीला धावून जाणारा मुलगा होता. त्याच्या मृत्यूने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे ...
शासकीय कामात अडथळा आणला म्हणून चौधरी यांच्याविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
संत मुक्ताबाई पालखीचे सोमवारी जुन्या मंदिरातून नव्या मंदिरात प्रस्थान झाले. ...
शेतकऱ्याकडून २८ हजाराची लाच घेताना बजाज अलियांज या खासगी विमा कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांना आमदार चंद्रकांत पाटील यांनी रंगेहाथ पकडून दिले. ...