लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

कुऱ्हाडीने घाव घातलेल्या तरुणाचा मृत्यू; खुनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईक आक्रमक - Marathi News | The death of a young man wounded by an axe; Relatives aggressive to file murder charge | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुऱ्हाडीने घाव घातलेल्या तरुणाचा मृत्यू; खुनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी नातेवाईक आक्रमक

Murder Case : गवळी यांनी आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्यात आला. ...

बीएचआर घोटाळ्यात सीआयडीचे फॉरेन्सिक ऑडिट - Marathi News | Forensic audit of CID in BHR scam | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बीएचआर घोटाळ्यात सीआयडीचे फॉरेन्सिक ऑडिट

अहवालातून अनेक बाबी उघड; पोलिसांकडून चौकशीचे सत्र सुरू ...

बीएचआर घोटाळा- 18 जिल्ह्यांतील बडे कर्जदार व एजंट रडारवर;कारवाईमुळेे राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी सुरू - Marathi News | BHR scam: Big creditors and agents on radar in 18 districts; action leads to meetings with political leaders | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बीएचआर घोटाळा- 18 जिल्ह्यांतील बडे कर्जदार व एजंट रडारवर;कारवाईमुळेे राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी सुरू

बीएचआरच्या संचालक मंडळाविरुद्ध राज्यातील २२ जिल्ह्यांतील ८१ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. ...

नवदाम्पत्याला झाडाला बांधून मारहाण - Marathi News | The newlyweds were tied to a tree and beaten | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नवदाम्पत्याला झाडाला बांधून मारहाण

डोक्याला पिस्तूल लावून नवदाम्पत्याला झाडाला बांधले आणि मारहाण करुन त्यांच्याकडील ३२ हजाराचा ऐवज लुटण्यात आल्याची घटना बाेदवड तालुक्यात घडली. ...

माजी आमदार चौधरी यांना अंतरिम अटकपूर्व जामीन - Marathi News | Former MLA Chaudhary granted interim bail | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :माजी आमदार चौधरी यांना अंतरिम अटकपूर्व जामीन

मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना धमकी दिल्याप्रकरणी माजी आमदार संतोष चौधरी यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. ...

चाळीसगाव आगारप्रमुख व वरिष्ठ लिपिकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा - Marathi News | Crime of molestation against Chalisgaon depot head and senior clerk | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगाव आगारप्रमुख व वरिष्ठ लिपिकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा

कनिष्ठ लिपिक असलेल्या मुलीला त्रास दिल्यावरून चाळीसगाव आगार प्रमुख संदीप कृष्णा निकम व वरिष्ठ लिपिक नितीन बाळकृष्ण पाठक या दोघांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

बीएचआर घोटाळा: आजी, माजी लोकप्रतिनिधींवरही अटकेची टांगती तलवार - Marathi News | All the accused in the BHR scam have been remanded in police custody till June 22. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बीएचआर घोटाळा: आजी, माजी लोकप्रतिनिधींवरही अटकेची टांगती तलवार

नियमबाह्य कर्ज घेऊन ठेवीदारांच्या पावत्या समायोजित केल्या ...

मोठे रॅकेट, मोठा गोरखधंदा, गेली अनेक वर्षे सुरळीतपणे सुरू - Marathi News | The big racket, the big mess, started smoothly for the last several years | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मोठे रॅकेट, मोठा गोरखधंदा, गेली अनेक वर्षे सुरळीतपणे सुरू

ओडिशात पकडलेला कासोदा परिसरातील पोलीस पाटील हा छोटा मासा असून अनेक वर्षे अत्यंत छोट्याशा खेडेगावात हा गांजा व्यवसाय बिनबोभाटपणे सुरू आहे. ...