लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

लग्न लावून फसवणूक करणाऱ्या टोळीतील पाच जणांना अटक  - Marathi News | Five members of a marriage fraud gang have been arrested | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लग्न लावून फसवणूक करणाऱ्या टोळीतील पाच जणांना अटक 

लग्न करुन फसवणूक करणाऱ्या पाच जणांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. ...

सिमेंट टॅंकरचे चाक निखळून दुचाकीवर आदळल्याने मुलगा ठार  - Marathi News | The boy was killed when the wheel of the cement tanker came off and hit the bike | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सिमेंट टॅंकरचे चाक निखळून दुचाकीवर आदळल्याने मुलगा ठार 

साकेगावनजीक महामार्गावर झालेल्या अपघातात मुलगा ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी १ वाजता घडली. ...

न्हावी येथे गोदामाला आग, १८ लाखांचे नुकसान  - Marathi News | Warehouse fire at Nhavi, loss of Rs 18 lakh | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :न्हावी येथे गोदामाला आग, १८ लाखांचे नुकसान 

शेतकऱ्याच्या शेतीमाल गोदामाला आग लागून जवळपास १८ लाखाचे नुकसान झाले. ...

वाळकीत कपाशीचे बोगस बियाणे सापडले - Marathi News | Bogus seeds of cotton were found in the sand | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वाळकीत कपाशीचे बोगस बियाणे सापडले

वाळकी येथे शौचालयात लपवलेले ६० हजार रुपये किंमतीची ४८ पाकिटे बोगस कापूस बियाणे कृषी विभाग व पोलिसांच्या संयुक्त कारवाई करून जप्त केले. ...

तरतुदींचे पालन न केल्यास रेशन दुकानदारांचे परवाने रद्द करणार - Marathi News | Failure to comply with the provisions will result in revocation of ration shopkeepers' licenses | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तरतुदींचे पालन न केल्यास रेशन दुकानदारांचे परवाने रद्द करणार

रेशन दुकानदारांनी तरतुदीचे पालन करावे अन्यथा परवाने रद्द करणार असल्याची तंबी तहसीलदार सागर ढवळे यांनी दिली आहे. ...

रिक्षाचालकांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात - Marathi News | The process of depositing Rs. 1,500 in the autorickshaw driver's account has started | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रिक्षाचालकांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

राज्यातील परवानाधारक रिक्षाचालकांना कोरोनाकाळात दीड हजार रुपयांचे अर्थसाहाय्य देण्याची प्रक्रिया येत्या शनिवारपासून सुरू झाली आहे. ...

तलाठ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न, चोपड्याच्या तिघांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Attempt to kill Talatha, crime against three of Chopra | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तलाठ्याला जीवे मारण्याचा प्रयत्न, चोपड्याच्या तिघांविरुद्ध गुन्हा

तापी नदी पात्रात अवैध वाळू वाहतुकदारांना अडवण्यास गेलेल्या महसूल कर्मचाऱ्यांच्या अंगावर चोपडा तालुक्यातील तिघांनी ट्रॅक्टर चालवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मध्यरात्री घडली. ...

मालकाकडे ५० लाखांची चोरी करणाऱ्या नोकराला नवजीवन एक्सप्रेमधून अटक - Marathi News | Servant arrested for stealing Rs 50 lakh from employer from Navjivan Express | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मालकाकडे ५० लाखांची चोरी करणाऱ्या नोकराला नवजीवन एक्सप्रेमधून अटक

मालकाकडे नोकराने मित्राच्या मदतीने मालकाकडे ५० लाख रुपयांची चोरी केली. चोरलेली रक्कम घेवून ते राजस्थानमध्ये फरार होत असतांनाच त्यांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी भादलीजवळ नवजीवन एक्सप्रेसमधून अटक केली. ...