लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

Accident : मालवाहू वाहनाच्या धडकेत तरुण ठार - Marathi News | Accident: Young man killed in car accident | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Accident : मालवाहू वाहनाच्या धडकेत तरुण ठार

Accident : विदगाव जवळ बुधवारी पावणेअकरा वाजेच्या सुमारास हा अपघात झाला.  ...

पत्नी माहेरी गेलेली असताना मनपा कर्मचाऱ्याने रेल्वेखाली आत्महत्या - Marathi News | Corporation employee commits suicide under train while wife mothe's house is gone | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नी माहेरी गेलेली असताना मनपा कर्मचाऱ्याने रेल्वेखाली आत्महत्या

Corporation employee commits suicide : योगेश हा मनपाचा चतुर्थ श्रेणी कर्मचारी होता.याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यातआली आहे. ...

जळगावात उपमहापौरांच्या घरावर गोळीबार; भांडण सोडविण्यावरून झाला वाद - Marathi News | Shooting at Deputy Mayor's house in Jalgaon; Disputes arose over resolving the dispute | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जळगावात उपमहापौरांच्या घरावर गोळीबार; भांडण सोडविण्यावरून झाला वाद

Crime News : पिंप्राळा भागात रविवारी दुपारी खेळण्यावरून दोन गटात हाणामारी झाली. या दोघांचा वाद सोडविण्यासाठी उपमहापौर कुलभूषण पाटील हे पोलीस स्टेशनला गेले होते. याठिकाणी त्यांना एका गटाने शिविगाळ केली. ...

मामाकडे अकोल्यात आलेल्या जळगाव येथील युवतीला पळविले - Marathi News | kidnapped a young woman from Jalgaon who came to Akola | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मामाकडे अकोल्यात आलेल्या जळगाव येथील युवतीला पळविले

Kidnapping Case : १७ वर्षीय युवतीला अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची घटना डाबकी रोड येथे २२ जुलै रोजी उघडकीस आली. ...

एकनाथ खडसेच काय कुणीही सोडून गेले तरी भाजपला फरक पडत नाही : चंद्रशेखर बावनकुळे  - Marathi News | bjp leader chandrashekhar bawankule slams ncp eknath khadse did not gave ministry yet | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :एकनाथ खडसेच काय कुणीही सोडून गेले तरी भाजपला फरक पडत नाही : चंद्रशेखर बावनकुळे 

भाजप हा नेत्यांचा नाही, तर कार्यकर्त्यांचा पक्ष, बावनकुळे यांचं वक्तव्य. इतके दिवस झाले तरी खडसेंना मंत्रिपद दिलं नाही, बावनकुळे यांची टीका. ...

मोहाडी येथे विहिरीत आढळला बिबट्याचा मृतदेह, सहा महिन्यातील चौथी घटना - Marathi News | dead Leopard found in well at Mohadi, fourth incident in six months | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मोहाडी येथे विहिरीत आढळला बिबट्याचा मृतदेह, सहा महिन्यातील चौथी घटना

जळगाव :  जळगाव तालुक्यातील मोहाडी येथे शुक्रवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास गावापासून काही अंतरावर असलेल्या एका शेतातील विहिरीमध्ये एक ... ...

Video : पेन, डायरी मागण्याच्या बहाण्याने वृद्धाचे पैसे लांबविणाऱ्या भामट्याला नागरिकांनी दिला चोप - Marathi News | Citizens beat up a person who was stealing money from an old man under the pretext of asking for a pen and a diary | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : पेन, डायरी मागण्याच्या बहाण्याने वृद्धाचे पैसे लांबविणाऱ्या भामट्याला नागरिकांनी दिला चोप

Crime News :ही घटना सोमवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास अमळनेर बसस्थानकात घडली. ...

मामाच्या साखरपुड्याला निघालेला तरुण अपघातात ठार; महामार्गावर अपघाताची मालिका सुरुच - Marathi News | A young man who went to his uncle's sugarplum was killed in an accident; The series of accidents on the highway continues | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मामाच्या साखरपुड्याला निघालेला तरुण अपघातात ठार; महामार्गावर अपघाताची मालिका सुरुच

Accident Case : नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, सोपान याच्या चुलत मामाचा रविवारी बामणोद, ता.यावल येथे साखरपुडा होता. त्यासाठी सकाळीच तो दुचाकीने (क्र.एम.एच.१९ डी.एम.६६५३) बामणोदकडे निघाला. ...