राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
दोन्ही बालकांचा मृतदेह एकाच विहिरीत आढळून आल्याने घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी जळगाव येथील रहिवासी असलेल्या बालकांच्या चुलत काकाला ताब्यात घेण्यात आले आहे. ...
अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात महाबळ व गोलाणी मार्केट येथील अग्निशामक दलाचे दोन बंब तातडीने दाखल झाले. पाण्याचा मारा करून वीस मिनिटात आग विझविण्यात आली, मात्र तोपर्यंत दुकानातील आठ ते दहा लाख रुपयांची औषधी जळून खाक झाली होती. ...