राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
अल्पसंख्याक मंत्री नबाब मलिक यांच्याविरोधात घोषणाबाजी करीत जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजपच्या चाळीसगाव येथील १० पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
Building collapses in Jalgaon : इमारतीच्या ढिगाऱ्यात अडकलेल्या एका वृद्धेला परिसरातील तरुणांनी सुखरूप बाहेर काढल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. ...
Jalgaon News : बेघर, निराधारांना जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत व त्यांच्या पत्नी डॉ. अनुराधा राऊत यांनी दिवाळीच्या रात्री खाद्यपदार्थ, उबदार कपडे तसेच जीवनावश्यक वस्तूंची मदत करीत मायेची ऊब दिली. ...
Ishwarlal Jain : ईश्वरलाल जैन यांच्याकडून कर्जाऊ घेतलेली ३० कोटी रुपयांची रक्कम परत न करता, त्याऐवजी संयुक्त उपक्रमांतर्गत विकसित करण्यासाठी काही भूखंड देऊन, पुढे ती रक्कम जप्त का करू नये, अशी नोटीस अशोका बिल्डर्सने जैन यांना धाडली. ...