विधान परिषद निवडणुकीत अटीतटीची लढत असतांना निकालाआधीच राष्ट्रवादी काँग्रेस व खडसे समर्थकांनी विजयाचा जल्लोष सुरु केला होता. शहरात सायंकाळी पाच वाजेपासून एकनाथ खडसे यांच्या अभिनंदनाचे फलक झळकले होते. ...
गुरुवारी सायंकाळी मनपातील आकृतीबंधाच्या विषयावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नगरविकास मंत्रालयातील अधिकारी, अस्थापना विभागातील अधिकारी यांची बैठक घेतली. या बैठकीत मनपाच्या आकृतीबंधाबाबत चर्चा झाली. ...