लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

पोळ्याला बैलांची पूजा गोठ्यातच करा; लंपी स्कीन आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन - Marathi News | Due Lumpy Skin Disease, the Jalgaon District Collector appealed to the hive to worship the bulls in the cowshed | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पोळ्याला बैलांची पूजा गोठ्यातच करा; लंपी स्कीन आजारामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

जळगाव जिल्ह्यात जनावरांमध्ये लंपी स्कीन आजाराची लक्षणे आढळली आहेत. ...

अल्पवयीन मुलीशी अश्लिल वर्तन केल्याप्रकरणी आरोपीला 3 वर्षांचा कारावास, न्यायालयाने ठोठावली शिक्षा - Marathi News | Court sentences accused to 3 years imprisonment for molesting minor girl  | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अल्पवयीन मुलीशी अश्लिल वर्तन केल्याप्रकरणी आरोपीला 3 वर्षांचा कारावास

शाळकरी अल्पवयीन मुलीशी अश्लिल वर्तन करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने 3 वर्षांचा कारावास ठोठावला आहे. ...

भारतात 'या' लोकांनीच जातीयवाद पसरवला; साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांचे मत - Marathi News | Bhalchandra Nemade has said that the British spread casteism in India | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भारतात 'या' लोकांनीच जातीयवाद पसरवला; साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांचे मत

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे. ...

ITI मध्ये फक्त ४० टक्के प्रवेश निश्चिती; आतापर्यंत ३९८३ विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश - Marathi News | Jalgaon district only 40% admission in ITI is confirmed and so far 3983 students have taken admission  | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ITI मध्ये फक्त ४० टक्के प्रवेश निश्चिती; आतापर्यंत ३९८३ विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश

जळगाव जिल्ह्यात ITI साठी ९ हजार ८२८ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. ...

मनपाच्या तिजोरीच्या चाव्या भाजपकडे येणार? नव्याने ‘मिलीभगत’चे राजकारण सुरू होणार - Marathi News | Will the keys of municipal treasury come to BJP? | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मनपाच्या तिजोरीच्या चाव्या भाजपकडे येणार? नव्याने ‘मिलीभगत’चे राजकारण सुरू होणार

महापालिकेची २०१८ मध्ये सार्वत्रिक निवडणूक झाल्यानंतर भाजप व शिवसेनेच्या सत्तेच्या काळात कोणत्याही पक्षाला शहराचा विकास करता आलेला नाही. ...

आजी, माजी, संशोधक विद्यार्थ्यांशी 'नॅक' समितीने साधला संवाद, विविध विभागांनाही दिल्या भेटी - Marathi News | The 'NAC' committee interacted with ex-students Present students and researchers and visited various departments in Kavayitri Bahinabai Chaudhari North Maharashtra University | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आजी, माजी, संशोधक विद्यार्थ्यांशी 'नॅक' समितीने साधला संवाद, विविध विभागांनाही दिल्या भेटी

विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी, माजी विद्यार्थी व पालक आणि शिक्षक-कर्मचारी यांच्याशी समितीने संवाद साधला. तसेच विविध प्रशाळा व विभागांना भेटी दिल्या.   ...

सातपुड्याच्या जंगलात कोकण सुरण, मालमपुरा रोटाला दुर्मीळ वनस्पतींची नोंद! - Marathi News | Konkan Suran, Malampura Rotala record of rare plants in Satpura forest! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सातपुड्याच्या जंगलात कोकण सुरण, मालमपुरा रोटाला दुर्मीळ वनस्पतींची नोंद!

Satpura forest : जळगाव शहरातील एच.जे.थीम महाविद्यालयाचे डॉ.तन्वीर खान यांनी ही नोंद केली असून, सातपुड्याच्या जंगलात पहिल्यांदाच दुर्मीळ समजल्या जाणाऱ्या या वनस्पतींची नोंद करण्यात आली आहे. ...

कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलनं पटकावली 'खान्देश केसरी'ची गदा! हरियाणा केसरी बंटी खानला दाखवलं आसमान - Marathi News | Prithviraj Patil of Kolhapur won the mace of Khandesh Kesari | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कोल्हापूरच्या पृथ्वीराज पाटीलनं पटकावली 'खान्देश केसरी'ची गदा! हरियाणा केसरी बंटी खानला दाखवलं आसमान

यावर्षीच्या स्पर्धेत महाराष्ट्रातील पुणे कोल्हापूर सातारा येथील मल्लांसह, दिल्ली पंजाब हरियाणा येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवणारे मल्ल सहभागी झाले होते. ...