लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

"अब्दुल सत्तार ही विकृती, ते कुठेही गेले तरी तसेच वागतील"; अंबादास दानवेंचा हल्लाबोल - Marathi News | ambadas danve slams abdul sattar in jalgaon | Latest akola News at Lokmat.com

अकोला :"अब्दुल सत्तार ही विकृती, ते कुठेही गेले तरी तसेच वागतील"; अंबादास दानवेंचा हल्लाबोल

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सत्तारांनी आता फक्त पीएला शिव्या दिल्यात असा गर्भीत टोला लगावला आहे. दानवे हे सोमवारी अकोला जिल्हा दौऱ्यावर आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. ...

पती सापडला प्रेयसीसोबत; जळगावात पत्नीने दोघांना चोपले - Marathi News | Husband Found With Beloved; In Jalgaon, the wife slapped both of them | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पती सापडला प्रेयसीसोबत; जळगावात पत्नीने दोघांना चोपले

पतीने दिली जीव देण्याची धमकी, पोलिसात नोंद ...

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात १५ कोकरू ठार तर ५ बेपत्ता - Marathi News | 15 lambs killed and 5 missing in wild animal attack | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात १५ कोकरू ठार तर ५ बेपत्ता

वन्य प्राण्यांनी मेढ्यांच्या कळपावर हल्ला करुन १५ कोकरुंचा फडशा पाडला तर पाच कोकरु बेपत्ता आहेत. ...

दांडीया खेळताना विजेचा धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू - Marathi News | A young man has died due to electric shock while playing dandiya  | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दांडीया खेळताना विजेचा धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू

दांडीया खेळताना विजेचा धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू झाला आहे.  ...

छातीत कळा, उलट्याही झाल्या; पण वेळेवर उपचार न मिळाल्याने महिलेचा झाला मृत्यू - Marathi News | Chest pain vomiting also occurred But the woman died due to lack of timely treatment | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :छातीत कळा, उलट्याही झाल्या; पण वेळेवर उपचार न मिळाल्याने महिलेचा झाला मृत्यू

वेळेवर उपचार न मिळाल्याने महिलेचा झाला मृत्यू. ...

जळगावात ज्येष्ठ नागरिकांसाठी आता 'विशेष' ओपीडी - Marathi News | A special OPD will now be available for senior citizens in Jalgaon   | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात ज्येष्ठ नागरिकांसाठी आता 'विशेष' ओपीडी

जळगावात ज्येष्ठ नागरिकांसाठी आता 'विशेष' ओपीडी मिळणार आहे.  ...

अघोरी शक्तीची भीती घालून भोंदू बाबाने दाम्पत्याला लावला ११ लाखांचा चूना, ६ जणांची फसवणूक - Marathi News | Bhondu Baba cheated a couple of 11 lakhs in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अघोरी शक्तीची भीती घालून भोंदू बाबाने दाम्पत्याला लावला ११ लाखांचा चूना, ६ जणांची फसवणूक

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने केलेल्या पाठपुराव्यामुळे भोंदू बाबाचे पितळ उघडे पडले आहे. ...

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतले सप्तश्रृंगी देवीचे दर्शन! - Marathi News | Jalgaon Guardian Minister Gulabrao Patil took darshan of Saptashringi Goddess | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतले सप्तश्रृंगी देवीचे दर्शन!

देवीच्या पाया पडून दसरा मेळाव्यासाठी मुंबईला रवाना ...