लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

आला रे आला... सकाळी ६.३५ पासून ते दुपारी दीड वाजेपर्यंत करा बाप्पाची स्थापना - Marathi News | Install Ganpati Bappa from 6.35 am to 1.30 pm in every house | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आला रे आला... सकाळी ६.३५ पासून ते दुपारी दीड वाजेपर्यंत करा बाप्पाची स्थापना

कोरोनाच्या महामारीनंतर यंदा प्रथमच भीतीमुक्त वातावरणात, मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा होताना दिसत आहे ...

रत्नागिरीत मल्टीमॉडेल लॉजीस्टिक पार्क उभारणार, मंत्री उदय सामंतांनी दिली माहिती - Marathi News | Multi model logistics parks will be set up at Ratnagiri, Jalna, Bhiwandi, Akola, Sangli, Jalgaon, Solapur, Nashik. Minister Uday Samant informed | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत मल्टीमॉडेल लॉजीस्टिक पार्क उभारणार, मंत्री उदय सामंतांनी दिली माहिती

या माध्यमातून उद्योग व्यवसायास चालना मिळणार ...

विद्यार्थी हिताचे निर्णय घेता आल्याचा आनंद, समारोप बैठकीत सदस्यांची भावना - Marathi News | The joy of being able to take decisions in the interest of the students in jalgaon university | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विद्यार्थी हिताचे निर्णय घेता आल्याचा आनंद, समारोप बैठकीत सदस्यांची भावना

३१ ऑगस्ट रोजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषद प्राधिकरणातील सदस्यांची मुदत संपुष्ठात येत आहे. ...

जळगावच्या ‘पद्मालय’चे असेही महत्त्व, गणपतींच्या अडीच पिठांत होते गणना - Marathi News | The significance of Jalgaon's 'Padmalaya' is also calculated in two and a half pithas of Lord Ganesha | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावच्या ‘पद्मालय’चे असेही महत्त्व, गणपतींच्या अडीच पिठांत होते गणना

म्हसावद स्टेशनपासून ८ किमी अंतरावर पद्मालय आहे. उंच-सखल पठारावर तलावाकाठी महादेव, मारुती व गणपतीची देवस्थाने आहेत. ...

गिरीश महाजन गटाला मोठा धक्का!, न्यायालयाने संचालकांच्या बाजूने निकाल दिल्याने खडसे गटाचे पुन्हा वर्चस्व - Marathi News | Big blow to Girish Mahajan group Khadse group dominates again as the court ruled in favour of the director | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गिरीश महाजन गटाला मोठा धक्का!, न्यायालयाने संचालकांच्या बाजूने निकाल दिल्याने खडसे गटाचे पुन्हा वर्चस्व

जळगावच्या राजकारणात मोठा ट्विस्ट, जळगाव जिल्हा दूध संघावरचं प्रशासक मंडळ अवैध असल्याचा न्यायालयाचा निकाल? ...

पत्नीने घटस्फोट दिल्याचा संताप, पोलिसाच्याच लगावली कानशिलात; गुन्हा दाखल - Marathi News | The anger of the wife's divorce was heard by the police in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पत्नीने घटस्फोट दिल्याचा संताप, पोलिसाच्याच लगावली कानशिलात; गुन्हा दाखल

पोलिसात दाखल फिर्यादीनुसार, बापुराव मोरे जळगाव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असून सोमवारी त्यांना डायल ११२ या शासकीय पोलीस वाहनावर आरटीपीसी ड्युटी होती ...

वैजापूर येथील ३ तरुण अपघातात ठार तर सात जखमी - Marathi News | 3 youths killed and 7 injured in an accident in Vaijapur | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वैजापूर येथील ३ तरुण अपघातात ठार तर सात जखमी

वैजापूर ता.चोपडा येथील तरुणांच्या वाहनाला झालेल्या भीषण अपघातात तीन जण ठार तर चालकासह ७ जण जखमी झाले. ...

ओके म्हणालो याचा अर्थ ‘५० खोके’घेतले असा होत नाही, गुलाबरावांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Saying OK does not mean taking '50 boxes of rupees', Says gulabrao patil | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ओके म्हणालो याचा अर्थ ‘५० खोके’घेतले असा होत नाही, गुलाबरावांनी स्पष्टच सांगितलं

मंत्री गुलाबराव पाटील : शिवसेनेचे आंदोलन अपूर्ण माहितीच्या आधारावर ...