लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

कर्णबधिर दिव्यांगांना हवाय वाहन चालक परवाना ? मग जळगावला चला, सुरू झालीय तपासणी सुविधा - Marathi News | Air vehicle driver's license for deaf disabled? Then come to Jalgaon, the inspection facility has started | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कर्णबधिर दिव्यांगांना हवाय वाहन चालक परवाना ? मग जळगावला चला, सुरू झालीय तपासणी सुविधा

जळगाव : वाहन चालक परवाना मिळण्यासाठी कर्णबधीर दिव्यांगांना लागणारी वैद्यकीय तपासणीची सुविधा जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (जीएमसी) ... ...

शिरसोली रस्ता वर्षभरात होणार पूर्ण, कामासाठी मंगळवारी मुंबईत होणार बैठक - Marathi News | Shirsoli road will be completed within a year a meeting will be held in Mumbai on Tuesday for the work | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिरसोली रस्ता वर्षभरात होणार पूर्ण, कामासाठी मंगळवारी मुंबईत होणार बैठक

एनएच पीडब्लूडीचे वरिष्ठ अधिकारी राहणार उपस्थित ...

दीडशे व्यापाऱ्यांनी केली कापसाची बांधावरच पाहणी - Marathi News | hundreds of traders inspected cotton at the dam itself jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दीडशे व्यापाऱ्यांनी केली कापसाची बांधावरच पाहणी

ऑल इंडिया कॉटन ट्रेड मिटसाठी देशभरातील कापूस व्यापारी जळगावात दाखल ...

जळगावात लाळ ग्रंथीच्या आजारावरील अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी - Marathi News | Very complicated surgery for salivary gland disease successful in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात लाळ ग्रंथीच्या आजारावरील अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी

जळगावतील विशाल कॉलनीतील रहिवासी रमेश तलवारे यांच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला चार वर्षांपासून त्रास होत होता. ...

‘खरूज’म्हणजे आजार नाही, तर किड्यामुळे होणारा संसर्ग - Marathi News | 'Scabies' is not a disease but an infection caused by a worm | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘खरूज’म्हणजे आजार नाही, तर किड्यामुळे होणारा संसर्ग

खरूज हा आजार किंवा रोग नसून तो एक प्रकारचा संसर्ग आहे. तो एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पसरतो. ...

"आगामी निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढवू, पण निर्णय स्थानिक नेत्यांवरच" - Marathi News | We will contest the upcoming elections only through the Mahavikas Aghadi but the decision rests with the local leaders | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"आगामी निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढवू, पण निर्णय स्थानिक नेत्यांवरच"

विरोधी पक्षनेते अजित पवारांची माहिती. ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याच्या बडतर्फीसाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार ...

Jalgaon: गिरणा धरणाची सलग चौथ्या वर्षी शंभरी, ६ तालुक्यांमधील १७५ गावांचा पाण्याचा प्रश्न लागला मार्गी - Marathi News | Jalgaon: Girana Dam overflow for the fourth consecutive year | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :गिरणा धरणाची सलग चौथ्या वर्षी शंभरी, ६ तालुक्यांमधील १७५ गावांचा पाण्याचा प्रश्न लागला मार्गी

Girana Dam: ​​​​​​​जळगाव जिल्ह्यातील ६ तालुक्यांची सिंचनाची व पाण्याची तहान भागविणारे गिरणा धरण सलग चौथ्या वर्षी देखील १०० टक्के भरले असल्याने जिल्ह्यातील १७५ गावांचा पाण्याचा प्रश्न दोन वर्षांसाठी मिटला आहे ...

"मैं बेरोजगार हो गया हूँ", चिठ्ठी लिहून इसमाची अमळनेरमध्ये आत्महत्या  - Marathi News | dinesh panjwani commits suicide in amalner by writing a note saying "main jobless ho gaya hoon". | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"मैं बेरोजगार हो गया हूँ", चिठ्ठी लिहून इसमाची अमळनेरमध्ये आत्महत्या 

ही घटना बुधवारी रात्री आठ वाजता सिंधी हाऊसिंग सोसायटीमध्ये घडली.  ...