शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संघर्षातून शिवसेना उभी केली. तसेच धनुष्यबाण या चिन्हाला प्रतिष्ठा मिळवून दिली. मात्र काल निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह गोठवून शिवसेना हे नाव वापरण्यास तात्पुरती मनाई केली आहे. ...
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सत्तारांनी आता फक्त पीएला शिव्या दिल्यात असा गर्भीत टोला लगावला आहे. दानवे हे सोमवारी अकोला जिल्हा दौऱ्यावर आले असता ते पत्रकारांशी बोलत होते. ...