लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

शाळा दुरुस्तीत पैसे खायची कामे बंद करा, मंत्री गिरीश महाजनांचा ZP बैठकीत इशारा - Marathi News | Stop spending money on school repairs, warns Minister Girish Mahajan to ZP meeting | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शाळा दुरुस्तीत पैसे खायची कामे बंद करा, मंत्री गिरीश महाजनांचा ZP बैठकीत इशारा

शाळा वर्ग खोल्यांच्या दुरुस्तीचा विषय निघाला असता, आमदार मंगेश चव्हाण यांनी या कामांच्या दर्जावर नाराजी व्यक्त केली ...

शेंदुर्णीत दाम्पत्याचे विषप्राशन; पत्नीचा मृत्यू तर पती गंभीर - Marathi News | poisoning of a married couple wife death and husband serious in jalgaon district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शेंदुर्णीत दाम्पत्याचे विषप्राशन; पत्नीचा मृत्यू तर पती गंभीर

पती व पत्नीने स्वतः च्या शेतात विष प्राशन केल्याची धक्कादायक घटना घडली. ...

'आमदारांनी चौकात नाही, विधानसभेत प्रश्न मांडावे’, एकनाथ खडसे यांचे मंगेश चव्हाणांना उत्तर - Marathi News | Eknath Khadse's reply to Mangesh Chavan, 'MLAs should raise questions in the Legislative Assembly, not in the square' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'आमदारांनी चौकात नाही, विधानसभेत प्रश्न मांडावे’, एकनाथ खडसे यांचे मंगेश चव्हाणांना उत्तर

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्रकार परिषदेनंतर लगेचच एकनाथ खडसे यांनी शनिवारी त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. ...

‘एकनाथ खडसेंनी चौकात येऊन प्रश्नांची उत्तरे द्यावी,’ आमदार मंगेश चव्हाण यांचे खडसेंना आव्हान - Marathi News | "Eknath Khadse should come to the square and answer the questions," MLA Mangesh Chavan challenged Khadse. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘एकनाथ खडसेंनी चौकात येऊन प्रश्नांची उत्तरे द्यावी,’ आमदार मंगेश चव्हाण यांचे खडसेंना आव्हान

जिल्हा दूध संघातील घटना व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आमदार चव्हाण यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली. ...

आरोग्य विभागातील रिक्त ११,५०० जागांचा प्रश्न महिनाभरात निकाली; वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही - Marathi News | issue of 11,500 vacancies in the health department will resolved within a month; Testimony of Medical Education Minister Girish Mahajan | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आरोग्य विभागातील रिक्त ११,५०० जागांचा प्रश्न महिनाभरात निकाली; वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांची ग्वाही

शिक्षकांच्याही ५० हजार जागांची लवकरच भरती ...

‘कुणी उमेदवारी करायची ते सांगा’, गुलाबराव देवकर आणि ज्ञानेश्वर महाजन यांच्यात प्रदेशाध्यक्षांसमोरच रंगला सामना - Marathi News | 'Tell me who should be a candidate', Gulabrao Deokar and Dnyaneshwar Mahajan fought in front of the state president. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘कुणी उमेदवारी करायची ते सांगा’, देवकर आणि महाजन यांच्यात प्रदेशाध्यक्षांसमोरच रंगला सामना

Jalgaon News: राष्ट्रवादीचे पदाधिकारी ज्ञानेश्वर महाजन यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे धरणगाव तालुकाध्यक्ष बैठकांना बोलावत नाहीत. तसेच पक्षात मानसन्मान मिळत नसल्याची तक्रार केली होती. ...

चोपडा मतदारसंघ सोडून द्यायचा आहे का? अरुण गुजराथींसमोरच जयंत पाटलांनी टोचले पदाधिकाऱ्यांचे कान - Marathi News | Do you want to leave Chopra constituency? Jayant Patal pierced the ears of office bearers in front of Arun Gujarathi | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चोपडा मतदारसंघ सोडून द्यायचा आहे का? गुजराथींसमोरच जयंत पाटलांनी टोचले पदाधिकाऱ्यांचे कान

Jayant Patil : चोपडा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सभासद नोंदणीवरून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांची चांगलीच कान उघाडणी केली. ...

केळी प्रक्रिया उद्योग सुरू करायचाय, ‘पीएमएफएमई’साठी अर्ज केला का ? - Marathi News | Want to start a banana processing industry, have you applied for 'PMFME'? | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :केळी प्रक्रिया उद्योग सुरू करायचाय, ‘पीएमएफएमई’साठी अर्ज केला का ?

जिल्ह्यात केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगातून आतापर्यंत ६४ नवे उद्योग उभे राहिले आहेत. त्यात केळीवर आधारित प्रक्रिया उद्योग आणि इतर पिकांवर आधारित प्रक्रिया उद्योगांचा समावेश आहे. ...