ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
शेरी येथील मारोती मंदिराजवळ शेनपडू श्रावण पाटील यांचे किराणा आहे. पाटील हे पत्नीसह कार्तिक एकादशीसाठी पंढरपूर वारीला गेले आहेत. त्यामुळे दुकान बंद होते. ...
शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे ह्या महाप्रबोधन यात्रेनिमित्त १ नोव्हेंबरपासून जळगाव जिल्ह्यातील बंडखोर आमदारांच्या मतदारसंघांमध्ये जाहीर सभा घेऊन टीका करीत आहेत. ...
Jalgaon: शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या महाप्रबोधन यात्रेतील वक्ते शरद विठ्ठल कोळी (रा. अर्धनारी, ता. माहोळ, जि. सोलापूर) यांना ताब्यात घेण्याच्या कारणावरून जळगावात गुरुवारी ठाकरे गट व पोलीस आमनेसामने आले होते. ...