लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

‘रेमण्ड’ पूर्वपदावर! सहाशेवर कामगार हजर; आजपासून तीन सत्रात उत्पादन - Marathi News | dispute over the new wage agreement in the 'Raymond' company has ended on the eighth day and on Friday over 600 workers have attended work  | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘रेमण्ड’ पूर्वपदावर! सहाशेवर कामगार हजर; आजपासून तीन सत्रात उत्पादन

‘रेमण्ड’ कंपनीतील नव्या वेतन कराराचा वाद आठव्यादिवशी शमला असून शुक्रवारी सहाशेवर कामगारांनी कामावर हजेरी लावली आहे.   ...

ॲड.प्रवीण चव्हाण यांची ‘होळी’ कारागृहातच; जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी - Marathi News | Adv. Pravin Chavan bail application will be heard on Monday | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ॲड.प्रवीण चव्हाण यांची ‘होळी’ कारागृहातच; जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

ॲड.प्रवीण चव्हाण यांच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार आहे.  ...

दहशत माजविणारे दोन गुन्हेगार हद्दपार! - Marathi News | Deportation of two criminals who terrorize in jalgaon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दहशत माजविणारे दोन गुन्हेगार हद्दपार!

संदीप आणि विशाल हे दोघं टोळीने राहून जळगाव शहरासह परिसरामध्ये दहशत पसरवित होते. ...

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत बैल जोडी ठार; वाळू माफियांसह पोलीस प्रशासनाविरोधात ग्रामस्थांचा संताप - Marathi News | A pair of bullocks killed in a collision with a speeding tractor Anger of the villagers against the police administration along with the sand mafia | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेत बैल जोडी ठार; वाळू माफियांसह पोलीस प्रशासनाविरोधात ग्रामस्थांचा संताप

तालुक्यातील आव्हाणे रस्त्यालगत उभ्या असलेल्या बैलगाडीला जळगावकडून येणाऱ्या वाळूच्या ट्रॅक्टरने दिलेल्या जोरदार धडकेत, दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ...

युट्यूबवर पाहून तरुणाने घरीच छापल्या नकली नोटा ; एकाविरूध्द गुन्हा - Marathi News | After seeing it on YouTube, the youth printed fake notes at home; Offense against one | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :युट्यूबवर पाहून तरुणाने घरीच छापल्या नकली नोटा ; एकाविरूध्द गुन्हा

डीवायएसपींच्या पथकाची कारवाई ; १ लाख ६८ हजारांच्या बनावट नोटा जप्त ...

शिक्कामोर्तब! येत्या सत्रापासून पदवी, पदव्युत्तरसाठी नवीन शैक्षणिक धोरण  - Marathi News | New Academic Policy for Graduation, Post Graduation from coming session | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिक्कामोर्तब! येत्या सत्रापासून पदवी, पदव्युत्तरसाठी नवीन शैक्षणिक धोरण 

राज्य सरकारला करणार शिफारस, राज्य सुकाणू समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब ...

माजी महापौर ललित कोल्हेंसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | A case has been filed against six people including former mayor Lalit Kolhen | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माजी महापौर ललित कोल्हेंसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

न्यायालयाचे आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मंगळवारी रात्री ११.३० वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

धावत्या रेल्वेखाली आल्याने दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; अपघात की आत्महत्या... - Marathi News | Class 10 student dies after falling under running train; Accident or suicide... | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धावत्या रेल्वेखाली आल्याने दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू; अपघात की आत्महत्या...

एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने कुटुंबीयांचा आक्रोश ...