लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

रेल्वेखाली पुतण्याच्या मृत्यू, बातमी ऐकून काकूचेही हृदयविकाराने निधन - Marathi News | Nephew's death under the train, aunt also died of heart attack after hearing the news | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रेल्वेखाली पुतण्याच्या मृत्यू, बातमी ऐकून काकूचेही हृदयविकाराने निधन

काकू व पुतण्यावर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. ...

राजस्थान लैंगिक अत्याचाराचे धागेदोरे थेट जळगावपर्यंत; संबंधित तरुणाचा मोबाइल जप्त - Marathi News | Sarjudas Maharaj, a resident of Dang in Bhilwara, Rajasthan, has been arrested for sexually abusing a minor girl. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राजस्थान लैंगिक अत्याचाराचे धागेदोरे थेट जळगावपर्यंत; संबंधित तरुणाचा मोबाइल जप्त

या प्रकरणात राजस्थानच्या पोलिसांच्या पथकाने जळगावात येऊन तपासणी केली आहे. ...

ऑनलाइन तीन पत्ती खेळात तरुणाची ३२ लाखांत फसवणूक - Marathi News | Youth cheated of 32 lakhs in online three card game | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ऑनलाइन तीन पत्ती खेळात तरुणाची ३२ लाखांत फसवणूक

ऑनलाइन तीन पत्ती खेळात एका तरूणाची तब्बल ३२ लाखात फसवणूक झाल्याचा प्रकार यावलमध्ये घडला. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

Jalgaon Crime | अमळनेरातील सराईत गुन्हेगार दादू धोबी स्थानबद्ध - Marathi News | Jalgaon Crime Criminal Dadu Dhobi arrested in Amalner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेरातील सराईत गुन्हेगार दादू धोबी स्थानबद्ध

नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात रवाना करण्यात आले आहे. ...

पोलिस भरतीचे स्वप्न राहिले अधुरे, सराव करताना तरुणाचा मृत्यू - Marathi News | The dream of police recruitment remains unfulfilled, the death of a young man during training | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पोलिस भरतीचे स्वप्न राहिले अधुरे, सराव करताना तरुणाचा मृत्यू

हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. ...

दुचाकीस्वारास भरधाव ट्रकने चिरडले; वडिलांचा मृत्यू, मुलगी गंभीर जखमी - Marathi News | Bike rider crushed by speeding truck, one dead, one critical in jalgaon accident | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दुचाकीस्वारास भरधाव ट्रकने चिरडले; वडिलांचा मृत्यू, मुलगी गंभीर जखमी

राजू दीपक कोळी (४५, रा. चारठाणा, ता. मुक्ताईनगर) हे शनिवारी दुपारी दुचाकीने भडगावकडे निघाले होते ...

Jalgaon Crime | शासकीय धान्यात सात लाखांचा अपहार, तत्कालीन प्रांतसह चार तहसीलदारांवर गुन्हा - Marathi News | Misappropriation of seven lakhs in government grain, crime against four tehsildars of the then province | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Jalgaon Crime | शासकीय धान्यात सात लाखांचा अपहार, तत्कालीन प्रांतसह चार तहसीलदारांवर गुन्हा

धान्य गोदामात गहू, साखर, ज्वारीचा ३९१ क्विंटलचा अपहार झाला होता ...

धक्कादायक! वृद्ध महिलेचे कान कापून सोन्याचे दागिने लांबवले, ५० हजाराची रक्कम घेऊन चोरटा पसार   - Marathi News | Shocking! Cut off the ears of an old woman, stole gold ornaments, stole Rs 50,000 | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धक्कादायक! वृद्धेचे कान कापून सोन्याचे दागिने लांबवले, ५० हजाराची रक्कम घेऊन चोरटा पसार  

Crime News : ७० वर्षीय वृद्ध महिलेला मारहाण करून तिचे कान कापले आणि  कानातील ८ ते १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि ५० हजाराची रोख रक्कम चोरून नेली. ही घटना रेल ता. धरणगाव येथे गुरुवारी रात्री घडली.  ...