Jalgaon, Latest Marathi News
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात विविध अभ्यास मंडळांच्या अध्यक्षांची नियुक्ती प्रक्रिया सुरू आहे. ...
भाविकांसाठी गडावर मारल्या ८९४ दुहेरी फेऱ्या ...
गिरणा ३० तर हतनूरमध्ये ६३ टक्के जलसाठा : २५ लघु प्रकल्पातील साठा शून्यावर ...
मुक्ताईनगर येथे आदिवासी वस्तीवर वीज पडून नऊ शेळ्या ठार झाल्या तर जामनेर तालुक्यात शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास वादळासह गारा पडल्या. ...
तिघांना अटक, एक फरार ; रामानंदनगर पोलिसात गुन्हा ...
Jalgaon: महाराष्ट्र बुद्धिबळ प्रेरणा दिन समितीतर्फे जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन यांना २०२३ चा ‘महाराष्ट्रातील बुद्धिबळाचे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व’ हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. ...
शेख यांना ४ लाख ९९ हजार दंड करण्यात आला आहे. कामातील अनियमितता व शासनाचे आर्थिक नुकसान केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. ...
अर्चित पाटील व शिवांगी काळेचा जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. ...