Government Employees Strike : जुनी पेन्शन योजना लागू होण्यासाठी राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदात संपात शिक्षक संघटनांनी घेतलेल्या सहभागाचे पडसाद मंगळवारी सकाळपासून शहरातील शैक्षणिक संस्थांमध्ये बघायला मिळाले. ...
आंदोलनकर्त्यांना शासकीय कार्यालयात घोषणाबाजी करायलाही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे विविध कार्यालय प्रमुखांना निवेदन देण्यासाठी होणाऱ्या गर्दीला आता लगाम बसणार आहे. ...
संप काळात कार्यालय नियमित वेळेवर उघडण्याची व बंद करण्याची योग्य ती व्यवस्था करावी आणि आवश्यकता भासल्यास गृहरक्षक, पोलिस दलाची मदत घ्यावी, अशी सूचना आहे. ...
१८ वर्षीय तरूणी ही आपल्या परिवारासह येथे वास्तव्याला आहे. तरुणीची एरंडोल येथील एका तरुणाशी ओळख झाली, त्यावेळी ती अल्पवयीन होती. ओळखीचे रुपांतर मैत्रित झाल्यानंतर लग्नाचे आमिष देत तरूणाने तरूणीसोबत तिच्या इच्छेविरुध्द वेळोवेळी अत्याचार केले. ...