लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

जळगावचे चार नगरसेवक अपात्र, घरकुल प्रकरणात शिक्षा भोवली - Marathi News | Four corporators of Jalgaon disqualified | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावचे चार नगरसेवक अपात्र, घरकुल प्रकरणात शिक्षा भोवली

दत्तू कोळी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती असल्याने त्यांचा यात समावेश नाही. ...

सहकार विभागाकडून दोन खासगी बाजार समित्यांची चौकशी - Marathi News | investigation of two private market committees by the cooperative department | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सहकार विभागाकडून दोन खासगी बाजार समित्यांची चौकशी

व्यावसायिक वापर केल्याची तक्रार : लकी टेलर व नीलेश चौधरी यांच्या मालकीची जागा ...

जळगाव : 'वायूवेग' पथकाचा धडाका ; ७ कोटींपेक्षा अधिक दंड वसूल - Marathi News | Vayuveg team rto on action mode 7 crores in fines recovered government target no papers puc | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव : 'वायूवेग' पथकाचा धडाका ; ७ कोटींपेक्षा अधिक दंड वसूल

शासनाकडून परिवहन विभागाला १७५ कोटी महसूल वसूलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. ...

८० वर्षांच्या वृद्धेनं जिंकला 'श्रीमंत' लेकरांविरुद्धचा लढा; चौघांनाही करावा लागणार जन्मदात्रीचा सांभाळ! - Marathi News | 80-Year-Old Wins Fight Against 'Rich' Sons; All four will have to take care of Mother in Jalgaon ! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :८० वर्षांच्या वृद्धेनं जिंकला 'श्रीमंत' लेकरांविरुद्धचा लढा; चौघांनाही करावा लागणार जन्मदात्रीचा सांभाळ!

शेवटी प्रशासनाने लेकरांना कायद्याच्या चौकटी उभं केलं आणि वृद्ध मातेच्या सांभाळ करण्यासाठी महिनावर जबाबदारी निश्चीत करुन मातेला हक्काचं घर मिळवून दिलं. ...

आरटीई प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी सर्व्हर डाऊन! - Marathi News | Server down on first day of RTE entry in Jalgoan | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आरटीई प्रवेशाच्या पहिल्याच दिवशी सर्व्हर डाऊन!

जळगाव जिल्ह्यातील २८१ शाळांमधील ३०८१ जागांसाठी ११,२९० अर्ज आले होते. एका जागेसाठी सरासरी तीन अर्ज होते. ...

धावत्या रेल्वेखाली आल्याने तरूणाचा मृत्यू; जळगावमधील घटना - Marathi News | Youth dies after falling under running train; Incident in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धावत्या रेल्वेखाली आल्याने तरूणाचा मृत्यू; जळगावमधील घटना

या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ...

तापमानाचा उच्चांक! ४१.७ अंश सेल्सिअस; ढगाळ वातावरणामुळे मिळाला दिलासा - Marathi News | Jalgaon residents were relieved by the cloudy weather in the afternoon when the temperature went up to 41.7 degree Celsius. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तापमानाचा उच्चांक! ४१.७ अंश सेल्सिअस; ढगाळ वातावरणामुळे मिळाला दिलासा

बुधवारी ४१.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. ...

खान्देशातील आठ तहसीलदारांच्या बदल्या; शहादा, शिरपूर, अमळनेर, पारोळा, चाळीसगावचा समावेश - Marathi News | Transfers of eight Tahasildars in Khandesh; Including Shahada, Shirpur, Amalner, Parola, Chalisgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खान्देशातील आठ तहसीलदारांच्या बदल्या; शहादा, शिरपूर, अमळनेर, पारोळा, चाळीसगावचा समावेश

दरम्यान, यापूर्वीच रावेरहून बदलून आलेल्या उषाराणी देवगुणे या नियुक्तीच्या प्रतिक्षेत होत्या. ...