लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

भुसावळात गोळीबाराची घटना, दोन जण जखमी; पोलिसांकडून तपास सुरू - Marathi News | Two people injured in firing incident in Bhusawal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळात गोळीबाराची घटना, दोन जण जखमी; पोलिसांकडून तपास सुरू

या वृत्ताला तालुका पोलिस ठाण्याचे  निरीक्षक विलास शेंडे यांनी दुजोरा दिला आहे.  ...

ट्रॅक्टरसह विहिरीत पडल्याने सामरोद येथे शेतकऱ्याचा मृत्यू - Marathi News | A farmer died in Samrod after falling into a well with a tractor | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :ट्रॅक्टरसह विहिरीत पडल्याने सामरोद येथे शेतकऱ्याचा मृत्यू

देसाई हे आपल्या शेतातून घराकडे ट्रॅक्टरने कडबा नेत होते. ते स्वत: ट्रॅक्टर चालवित होते. वाटेतच त्यांचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर ट्रॉलीसह जवळच असलेल्या शेतातील विहिरीत पडले. त्याखाली दबून देसाई यांचा मृत्यू झाला. ...

कार्यकर्त्याने जाब विचारला, गुलाबराव पाटलांनी माफी मागितली! - Marathi News | The activist asked for an answer, Gulabrao Patil apologized! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कार्यकर्त्याने जाब विचारला, गुलाबराव पाटलांनी माफी मागितली!

यावेळी एका कार्यकर्त्याने व्यासपीठासमोरील माईकचा ताबा घेत थेट पालकमंत्र्यांना जाब विचारला. ...

धावत्या रेल्वेतून पडून अनोळखी पुरूषाचा मृत्यू - Marathi News | An unidentified man died after falling from a running train | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धावत्या रेल्वेतून पडून अनोळखी पुरूषाचा मृत्यू

अद्याप मृतदेहाची ओळख पटलेली नसून नातेवाईकांना ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. ...

दोन गावठी कट्टे, पाच जिवंत काडतुसांसह पाच जणांना अटक - Marathi News | Five people arrested with two Gavathi Kattas five live cartridges in Chopda Jalgaon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दोन गावठी कट्टे, पाच जिवंत काडतुसांसह पाच जणांना अटक

गुरुवारी रात्री चोपड्यानजीक सत्रासेन घाटात करण्यात आली कारवाई ...

सावदा येथे २३ रोजी राज्य केळी परिषद - Marathi News | State Banana Parishad on 23rd at Savada | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सावदा येथे २३ रोजी राज्य केळी परिषद

केळी उत्पादक शेतकऱ्यांची आजची स्थिती नाजूक आहे. ...

जळगावचे चार नगरसेवक अपात्र, घरकुल प्रकरणात शिक्षा भोवली - Marathi News | Four corporators of Jalgaon disqualified | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावचे चार नगरसेवक अपात्र, घरकुल प्रकरणात शिक्षा भोवली

दत्तू कोळी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती असल्याने त्यांचा यात समावेश नाही. ...

सहकार विभागाकडून दोन खासगी बाजार समित्यांची चौकशी - Marathi News | investigation of two private market committees by the cooperative department | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सहकार विभागाकडून दोन खासगी बाजार समित्यांची चौकशी

व्यावसायिक वापर केल्याची तक्रार : लकी टेलर व नीलेश चौधरी यांच्या मालकीची जागा ...