आम्ही रक्त पिणारे ढेकुण नसून रक्त देणारे शिवसैनिक असल्याचे सांगत मंत्री गुलाबराव पाटील यांनी सोमवारी जळगावात उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. ...
आज शिवस्मारकाचे भुमीपूजन झाले. तीन महिन्यात पुतळा उभारला जाईल. तेव्हा उद्घाटनासाठी पुन्हा पिंप्राळ्यात येऊ, हा माझा शब्द आहे, अशा शब्दात शिवसेनाप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जळगावकरांना रविवारी आश्वस्त केले. ...