लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

जळगाव जिल्ह्यातील चार महसुल अधिकाऱ्यांना पदोन्नती - Marathi News | Promotion of four revenue officers in Jalgaon district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यातील चार महसुल अधिकाऱ्यांना पदोन्नती

दरम्यान, महसुल प्रशासनात उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदारपदाची १० जागा रिक्त आहेत. ...

Banana: १५ दिवसांतच केळी घसरली २७०० वरून ११०० रुपयांवर आले भाव - Marathi News | Banana: Within 15 days, the price of banana fell from Rs 2700 to Rs 1100 | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :१५ दिवसांतच केळी घसरली २७०० वरून ११०० रुपयांवर आले भाव

Banana: पंधरा दिवसांपूर्वी २,७०० ते  ३,००० रुपये क्विंटलपर्यंत पोहोचलेले केळीचे भाव पंधरा दिवसांच्या आतच १,५०० ते १,७०० रुपयांनी  घसरले असून सद्य:स्थितीत ११०० ते १५०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. ...

सोसाट्याचा वारा... ३५ ते ४० किमी वेगाच्या वादळाने उडविली जळगावकरांची धांदल - Marathi News | Jalgaon's dhandal was blown away by a storm with a speed of 35 to 40 km | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सोसाट्याचा वारा... ३५ ते ४० किमी वेगाच्या वादळाने उडविली जळगावकरांची धांदल

हलक्या सरींमुळे वातावरणात गारवा : दुपारी कडाक्याचे उन, सायंकाळी वादळी पाऊस ...

डी.एड. कॉलेज बंद होणार नाहीत, दर्जावाढीची संधी दिली जाणार! - Marathi News | D.Ed. Colleges will not be closed, an opportunity for upgrading will be given! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :डी.एड. कॉलेज बंद होणार नाहीत, दर्जावाढीची संधी दिली जाणार!

राज्यातील सर्वच डी.एड. कॉलेज येत्या शैक्षणिक वर्षापासून बंद होणार असल्याची चर्चा विद्यार्थी व पालकांमध्ये आहे; परंतु यासंदर्भात कोणतेही शासन आदेश नाहीत. ...

दिव्यांग करणार ‘कलेक्टोरेट’ पायऱ्यांना बायपास: सेवेत दाखल होणार ‘लिफ्ट’ची सुविधा - Marathi News | Bypassing the 'Collectorate' steps for the disabled: 'Lift' facility to enter service | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दिव्यांग करणार ‘कलेक्टोरेट’ पायऱ्यांना बायपास: सेवेत दाखल होणार ‘लिफ्ट’ची सुविधा

ऑगस्टमध्ये मिळणार त्रासातून मुक्ती ...

‘वाळू डेपो’ असणार एकच रस्ता! नवे धोरण जाहीर - Marathi News | 'Sand Depot' will be the only road! New policy announced: Brass will be sold at Rs 600 through online system | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘वाळू डेपो’ असणार एकच रस्ता! नवे धोरण जाहीर

ऑनलाईन प्रणालीद्वारे होणार ६०० रुपये ब्रासने विक्री ...

जळगावातील गाळेधारकांची अतिरिक्त रक्कम होणार समायोजित - Marathi News | The additional amount of the shop holders in Jalgaon will be adjusted | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावातील गाळेधारकांची अतिरिक्त रक्कम होणार समायोजित

राज्य शासनाने आता गाळे भाडे रेडीरेकनरच्या ८ टक्क्यांवरून ३ टक्के करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे ...

‘मलनिस्सारण’ च्या जलशुध्दीकरण प्रकल्पाला जागाच मिळेना!डिपीआरही लांबला  - Marathi News | The water purification project of 'Malanissaran' did not get any space! DPR was also delayed | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘मलनिस्सारण’ च्या जलशुध्दीकरण प्रकल्पाला जागाच मिळेना!डिपीआरही लांबला 

प्रशासनाचे मोठ्या प्रकल्पाचा खेळखंडोबा करुन ठेवल्याची टिका भाजप नगरसेविका ॲड. शुचिता हाडा यांनी केली आहे. ...