लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

‘अवकाळी’ने लग्नसोहळे हलविले बंदिस्त सभागृहात; वादळ-वाऱ्यामुळेही हाल - Marathi News | 'Avakali' moved the wedding ceremony to a closed hall; Harm due to storm and wind in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘अवकाळी’ने लग्नसोहळे हलविले बंदिस्त सभागृहात; वादळ-वाऱ्यामुळेही हाल

ऐनवेळच्या संकटांमुळे आयोजकांचे हाल ...

बाहेरगावाहून घरी परतल्यानंतर मध्यरात्री शेतमजूराने संपविली जीवनयात्रा; खेडी-कढोली येथील घटना - Marathi News | A person committed suicide by consuming poison; Incident at Khedi-Kadholi | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बाहेरगावाहून घरी परतल्यानंतर मध्यरात्री शेतमजूराने संपविली जीवनयात्रा; खेडी-कढोली येथील घटना

घरामागे दिसला रहिवाशांना मृतदेह ...

२० रुपयांची पावती फाड; नकार देताच विक्रेत्याला फायटरने मारहाण - Marathi News | Tear the receipt now, the seller is beaten by the fighter as soon as he refuses | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२० रुपयांची पावती फाड; नकार देताच विक्रेत्याला फायटरने मारहाण

मासुमवाडीतील घटना ; एकाविरूध्द गुन्हा ...

दुचाकीला वाचविण्याच्या नादात बस आदळली झाडावर; चार प्रवासी जखमी  - Marathi News | A bus trying to rescue a two-wheeler met with an accident on Shirsoli road in Jalgaon taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दुचाकीला वाचविण्याच्या नादात बस आदळली झाडावर; चार प्रवासी जखमी 

जळगाव तालुक्यातील शिरसोली रस्त्यावर दुचाकीला वाचविण्याच्या प्रयत्नात असलेल्या बसचा अपघात झाला.  ...

चारच गटातून मिळणार खासगी कामांसाठी वाळू! दोन तालुक्यातून होणार जिल्हाभर रेतीचा पुरवठा - Marathi News | Sand for private works will be available from four groups! Sand will be supplied to the entire district from two taluks | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चारच गटातून मिळणार खासगी कामांसाठी वाळू! दोन तालुक्यातून होणार जिल्हाभर रेतीचा पुरवठा

दरम्यान, या चार गटांसाठी उभारण्यात येणाऱ्या डेपोंसाठी दि.१० मेपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहे. दि.११ रोजी या डेपोंचा ठेका निश्चीत केला जाणार आहे. ...

कराराचा भंग करत डंपरचे हप्ते, भाडे थकविले; दोघांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Dumper defaulted on installments, rent in breach of contract; Crime against both in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कराराचा भंग करत डंपरचे हप्ते, भाडे थकविले; दोघांविरुद्ध गुन्हा

जळगावातील व्यावसायिकाची ६२ लाखात फसवणूक; दोन जणांविरूध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल   ...

वन कर्मचाऱ्यांवर दोन वेळा दगडफेक; चार जण जखमी, गारबर्डी जंगलात रात्रीचा थरार  - Marathi News | Stone pelted on forest personnel twice; Four people injured, night thrill in Garbardi forest | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :वन कर्मचाऱ्यांवर दोन वेळा दगडफेक; चार जण जखमी, गारबर्डी जंगलात रात्रीचा थरार 

गारबर्डी वनक्षेत्रात मंगळवारी रात्री काही जण ट्रॅक्टरच्या सहाय्याने नागंरटी करत असल्याची माहिती वनविभागाला मिळाला. ...

मुलाला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार - Marathi News | Abuse of a woman by luring her son to get a job In jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुलाला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार

रामानंदनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पिडित महिला ही पती व दोन मुलांसह राहते. ...