लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

फायनान्स कंपनीत सात लाखांची अफरातफर, दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Fraud of seven lakh rupees in a finance company case registered against two employees in Jalgaon | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फायनान्स कंपनीत सात लाखांची अफरातफर, दोन कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा

अरुण रोहिदास चव्हाण (२८) आणि विशाल सुनील खिल्लारे (३०) अशी दोघांची नावे ...

जिल्ह्यातील रस्त्यांचे ४०० कोटींचे बिल थकीत; कामे थांबविण्याचा इशारा - Marathi News | 400 crore road bills in Jalgoan district due; Stop work warning | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जिल्ह्यातील रस्त्यांचे ४०० कोटींचे बिल थकीत; कामे थांबविण्याचा इशारा

सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत कंत्राटदारांनी जिल्हाभरात ग्रामीण रस्त्यांची कामे केली आहेत. ...

एकनाथ खडसे पुन्हा चढले कोर्टाची पायरी! आता 'या' भाजप आमदाराच्या विरोधात खडसे कोर्टात... - Marathi News | Eknath Khadse court against BJP MLA Mangesh chavan | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एकनाथ खडसे पुन्हा चढले कोर्टाची पायरी! आता 'या' भाजप आमदाराच्या विरोधात खडसे कोर्टात...

एकनाथ खडसेंनी आमदार मंगेश चव्हाण यांच्या विरोधात न्यायालयात दाखल केलेल्या अब्रू नुकसानीच्या फौजदारी खटल्यात प्रतिज्ञापत्र दाखल करून मंगेश चव्हाण यांनी कशाप्रकारे अब्रू नुकसान केली, याची सविस्तर माहिती न्यायालयाला सादर केली. ...

Jalgaon: बनावट कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड विक्री, चिनावलच्या विक्रेत्याविरुद्ध गुन्हा - Marathi News | Jalgaon: Sale of SIM card based on forged documents, case against seller of Chinawal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बनावट कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड विक्री, चिनावलच्या विक्रेत्याविरुद्ध गुन्हा

Jalgaon: बनावट कागदपत्रांच्या आधारे सिमकार्ड विक्री करणारा यावल तालुक्यातील चिनावल येथील विक्रेता अल्तमश (पूर्ण नाव समजू शकले नाही) याच्याविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

युरोप - दुबईच्या मंडईत जळगावची भेंडी - Marathi News | Jalgaon farmers are exporting Okra to Europe and Dubai market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :युरोप - दुबईच्या मंडईत जळगावची भेंडी

जळगांवहून दरवर्षी होतेय ५ हजार क्विंटलची निर्यात. रासायनिक, बुरशीनाशक, कीटकनाशकाच्या किमान अवशेष पातळीमुळे पसंती ...

Jalgaon: हतनूर धरणाचे दहा दरवाजे उघडले, रिपरिप पावसातही गूळ प्रकल्प भरला, दोन दरवाजे खुले - Marathi News | Jalgaon: Ten gates of Hatnoor dam opened, jaggery project filled even in riprip rains, two gates open | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हतनूर धरणाचे दहा दरवाजे उघडले, रिपरिप पावसातही गूळ प्रकल्प भरला, दोन दरवाजे खुले

Jalgaon: भुसावळनजीक असलेल्या हतनूर धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे हतनूर धरणाचे दहा दरवाजे १३ रोजी सकाळी एक मीटरने उघडण्यात आले आहेत. ...

'कलंक'वरून जळगावात रणकंदन; प्रतिमेला काळं फासण्याचे प्रकार - Marathi News | Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis Kalank remark Jalgaon Protest | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :'कलंक'वरून जळगावात रणकंदन; प्रतिमेला काळं फासण्याचे प्रकार

भाजपने उद्धव ठाकरेंच्या, तर ठाकरे गटाने फडणवीसांच्या प्रतिमेला फासले काळे ...

सोन्याचे दर घसरले; सराफाबाजारात ग्राहकांची गर्दी, जाणून घ्या आजचा लेटेस्ट रेट - Marathi News | Gold prices fell; Crowd of customers in bullion market, know today's latest rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याचे दर घसरले; सराफाबाजारात ग्राहकांची गर्दी, जाणून घ्या आजचा लेटेस्ट रेट

जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात सोन्याचे दर हे गगनाला भिडले होते. सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेर सोन्याचे दर गेले होते. ...