लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

जळगावात राष्ट्रवादीकडून किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन - Marathi News | In Jalgaon, NCP protest against Kirit Somaiya | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात राष्ट्रवादीकडून किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

तसेच भाजपकडून सोमय्या यांना बडतर्फ करण्याचीही मागणी करण्यात आली. ...

नॅक नसल्याने २४ महाविद्यालयातील प्रवेश रोखले! - Marathi News | Admission to 24 colleges blocked due to lack of NACC | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नॅक नसल्याने २४ महाविद्यालयातील प्रवेश रोखले!

कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापरिषदेची बैठक मंगळवारी (दि. १८) पार पडली. ...

बोगस खताचा पुरवठा करणाऱ्या ‘सरदार’चा परवाना पाच वर्षासाठी निलंबित; कृषी विभागाचे आदेश  - Marathi News | License of bogus fertilizer supplier suspended for five years Orders of the Department of Agriculture | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बोगस खताचा पुरवठा करणाऱ्या ‘सरदार’चा परवाना पाच वर्षासाठी निलंबित; कृषी विभागाचे आदेश 

या आदेशामुळे या कंपनीला महाराष्ट्रात खत विक्री करता येणार नाही. ...

महाराष्ट्रात प्रथमच दुर्मीळ फायकस लेकॉर वनस्पतीची नोंद, वनस्पती अभ्यासक डॉ.तन्वीर खान व रेवन चौधरी यांचे यश - Marathi News | Rare Ficus Lacor plant recorded for the first time in Maharashtra, success of botanists Dr. Tanveer Khan and Revan Chaudhary | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महाराष्ट्रात प्रथमच दुर्मीळ फायकस लेकॉर वनस्पतीची नोंद, डॉ.तन्वीर खान व रेवन चौधरी यांनी घेतला शोध

Jalgaon: जळगाव जिल्ह्याला लागून असलेल्या सातपुड्यात पुन्हा एकदा अत्यंत दुर्मीळ समजल्या जाणाऱ्या ‘फायकस लेकॉर’ या दुर्मीळ वनस्पतीची नोंद करण्यात आली ...

Jalgaon: पोलिसांत तक्रार केल्याने तरुणीला दिली बलात्काराची धमकी, एकाविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | Jalgaon: After complaining to the police, a young woman was threatened with rape, a case was registered against one | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पोलिसांत तक्रार केल्याने तरुणीला दिली बलात्काराची धमकी, एकाविरुद्ध गुन्हा दाखल

Jalgaon: जळगाव शहरातील विविध भागांमध्ये विवाहिता व एका तरुणीचा विनयभंग केल्याचा दोन घटना घडल्या असून, या प्रकरणी शहर पोलीस ठाणे व शनिपेठ पोलीस ठाण्यात तीन जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

बिले नाहीत म्हणून मक्तेदारांचे उपोषण! - Marathi News | Because there are no bills, the monopolists are on hunger strike! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बिले नाहीत म्हणून मक्तेदारांचे उपोषण!

जिल्ह्यात १५० नोंदणीकृत मक्तेदार आहेत. त्यापैकी १५ ते २० जण बँकांचे थकबाकीदार ठरले आहेत. ...

जळगावमध्ये गुटख्याची पुडी दिली नाही: लहान मुलांमध्ये भांडण, एकाने केला गोळीबार! - Marathi News | Gutkha powder not given in Jalgaon: children fight | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावमध्ये गुटख्याची पुडी दिली नाही: लहान मुलांमध्ये भांडण, एकाने केला गोळीबार!

जळगाव शहर पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या एका संशयित आरोपीला अटक केली आहे. ...

प्रेयसीची थेट धमकी, तुझ्या पतीला माझ्याकडे पाठवून दे, नाही तर... - Marathi News | A direct threat from a girlfriend, send your husband to me, or else… | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेयसीची थेट धमकी, तुझ्या पतीला माझ्याकडे पाठवून दे, नाही तर...

प्रेयसीने धमकी दिल्याने प्रकरण पोलिसांत ...