लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

जळगाव जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलावात बुडून युवकाचा मृत्यू - Marathi News | Youth dies after drowning in Jalgaon District Sports Complex swimming pool | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तलावात बुडून युवकाचा मृत्यू

पोहणाऱ्यांच्या गर्दीत मित्रांच्याही आले नाही लक्षात : क्रीडा संकुलातील दुसरी घटना ...

Bhusawal: जुन्या वादातून तरुणाचा खून, आरोपीला अटक - Marathi News | Bhusawal: Youth killed over old dispute, accused arrested | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जुन्या वादातून तरुणाचा खून, आरोपीला अटक

Bhusawal Crime News: पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून करण्यात आल्याची घटना फेकरीनजीक उड्डाणपुलावर शुक्रवारी रात्री घडली. या प्रकरणी आरोपी राहुल तुकाराम पाडळे (२७) यास अटक करण्यात आली आहे. ...

उन्हामुळे जळगावातील शाळा सकाळी भरणार; सोमवारपासून होणार अंमलबजावणी - Marathi News | schools in jalgaon will start in the morning due to heat implementation will be from monday | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :उन्हामुळे जळगावातील शाळा सकाळी भरणार; सोमवारपासून होणार अंमलबजावणी

जिल्ह्यात तापमान सातत्याने चाळिशीपार आहे. जून महिना पावसाचा आहे पण पहिले पंधरा दिवस उलटून गेले तरीही मान्सूनचे आगमन झालेले नाही. ...

सर्पदंशाने १६ वर्षीय मुलाचा मृत्यू - Marathi News | 16 year old boy dies of snakebite in chopda jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सर्पदंशाने १६ वर्षीय मुलाचा मृत्यू

त्याच्या पश्चात  वडील,  भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. ...

जळगावमध्ये नववीच्या विद्यार्थ्याच्या दप्तरात आढळले चक्क गावठी पिस्तूल - Marathi News | In Jalgaon, pistol was found in the school bag of a class 9th student | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावमध्ये नववीच्या विद्यार्थ्याच्या दप्तरात आढळले चक्क गावठी पिस्तूल

भुसावळनजीकच अकलूद येथील या शाळेत विद्यार्थ्यांच्या दप्तराची वर्गांमध्ये नियमित तपासणी होत होती. त्यावेळी नववीच्या एका विद्यार्थ्यांच्या दप्तरात गावठी पिस्तूल आढळून आले. ...

राष्ट्रवादीच्या सभेत ४६ जणांचे पाकीट चोरीस - Marathi News | Wallets of 46 people stolen in NCP meeting | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राष्ट्रवादीच्या सभेत ४६ जणांचे पाकीट चोरीस

चार जणांना अटक. ...

शरद पवारांच्या सीटवर गुलाबराव पाटील; ‘राजधानी’ साक्षीला, मुंबई ते जळगावपर्यंतचा प्रवास सोबतीने - Marathi News | Sharad Pawar and Gulabrao Patil traveled together from Mumbai to Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पवारांच्या सीटवर पाटील; ‘राजधानी’ साक्षीला, मुंबई ते जळगावपर्यंत केला प्रवास 

बोगीत दाखल झालेल्या पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना सीटवर बसून पुस्तक वाचत असलेले शरद पवार दिसले. ...

Jalgaon: अमळनेर दंगलीतील आरोपीचा मृत्यू, शहरात तणावपूर्ण शांतता - Marathi News | Jalgaon: Death of accused in Amalner riots, tense silence in city | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अमळनेर दंगलीतील आरोपीचा मृत्यू, शहरात तणावपूर्ण शांतता

Jalgaon: अमळनेर शहरातील दंगल प्रकरणात अटकेत असलेला आरोपी व माजी नगरसेवकाचा मुलगा अशपाक ऊर्फ पक्या सलीम शेख (३३, रा.गांधलीपुरा, अमळनेर) याचा बुधवारी मृत्यू झाला. ...