विद्यार्थी नसतानाही प्रताप महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात गोंधळ घालणाºया तीन तरुणांवर अमळनेर पोलिसांनी बुधवारी मुंबई पोलीस कायद्यानुसार कारवाई केली. ...
म्हसवे गावाजवळ बुधवारी दुपारी १ वाजता एका चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक देत भरधाव वेगाने निघून गेला. अपघातग्रस्त दादाभाऊ लोटन पाटील (रा.सारवे) हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असताना आमदार डॉ.सतीश पाटील यांनी त्यांना आपल्या वाहनात बसवित तत्काळ रुग्णालयात ...
मुख्यमंत्र्यांनंतर मीच असे म्हणणाºया मंत्र्यांच्या मतदारसंघातील निवडणूक काँग्रेसने हिमतीने लढवावी, असा संदेश सर्वच पक्षांकडून येत आहे, या निवडणुकीत काँग्रेसच्या पाठीशी जिल्ह्यातूनच अदृश्य हातांचे बळ मिळणार आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हा प्रभारी ...
आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२५ - पश्चिम रेल्वे मार्गावरील गिरणा नदीवरील रेल्वे पुलानजीक ताप्तीगंगा एक्स्प्रेस थांबवून चार जणांनी संजना खुशी जान ( वय ४० रा. राजीव गांधीनगर, जळगाव) या तृतीयपंथीयाला डब्यातून खाली ओढत नेत जंगलात बेदम मारहाण केली. हल्लेखोरांन ...