रोटरी क्लब आॅफ चाळीसगावच्या माध्यमातून लवकरच या दातृत्वाच्या दिव्याने २१ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रिया होऊन त्यांच्या नेत्रज्योती पुन्हा उजळणार आहे. ...
बाल शौर्य पुरस्कार प्राप्त नीलेश यास सोमवारी गोरखपुर येथील वसतिगृहात कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. मंगळवारी संध्याकाळपर्यंत तो घरी पोहचणार आहे. ...
पती व तरुण मुलाच्या मृत्यूमुळे खचलेल्या सुनंदाबाई सयाजी पाटील (वय ४५, रा.जोशी पेठ, जळगाव) या महिलेने मेहरुण तलावात आत्महत्या करुन जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी साडे सात वाजता उघडकीस आली. ...