लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

यावलमध्ये छर्याच्या बंदुकीसह युवक पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | In Yaval police custody | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :यावलमध्ये छर्याच्या बंदुकीसह युवक पोलिसांच्या ताब्यात

यावल पोलिसांची मध्यरात्री कारवाई ...

नेरीच्या महामॅरेथॉन स्पर्धेत अमोल खैरे ठरला विजेता - Marathi News | Amol Khaira became the winner of Nari's Mahamarethon Games | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नेरीच्या महामॅरेथॉन स्पर्धेत अमोल खैरे ठरला विजेता

जामनेर तालुक्यातील २५ शाळांमधील ७०० विद्यार्थ्यांचा सहभाग ...

तोंडापूर येथील देशी दारु दुकानाचा ठराव रद्द - Marathi News | The country's ammunition store in tondapur, canceled the resolution | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :तोंडापूर येथील देशी दारु दुकानाचा ठराव रद्द

जिल्हापरिषद सर्वसाधारण सभेत झाला निर्णय ...

मुंबई-जळगाव विमानसेवेची आज स्वप्नपूर्ती, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुभारंभ - Marathi News |  Mumbai-Jalgaon flight inaugurated today by Dream Minister, Guardian Minister Chandrakant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई-जळगाव विमानसेवेची आज स्वप्नपूर्ती, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

जळगाव ते मुंबई या प्रवासी विमानसेवेस आज शनिवारपासून प्रारंभ होत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. एअर डेक्कन कंपनी व विमानतळ प्राधिकरणाच्या अधिका-यांनी शुक्रवारी विमानतळाची पाहणी केली. ...

सात बळीनंतर चाळीसगाव तालुक्यातील जलवाहिनीवर पुन्हा बिबट्याचे दर्शन - Marathi News | the Chibisgaon taluka water pipeline appeared again on the leopard | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सात बळीनंतर चाळीसगाव तालुक्यातील जलवाहिनीवर पुन्हा बिबट्याचे दर्शन

चाळीसगाव व मालेगाव तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या शिवारात बिबट्याने चक्क जलवाहिनीवरून प्रवास करताना २१ रोजी सायंकाळी नागरिकांनी पाहिले. ...

धक्कादायक...१२ लाखांच्या विम्याच्या रकमेसाठी केला पतीचा मृत्यूचा बनावट दाखला - Marathi News | Shocking: Letter of husband's death for a sum insured of Rs. 12 lakhs | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धक्कादायक...१२ लाखांच्या विम्याच्या रकमेसाठी केला पतीचा मृत्यूचा बनावट दाखला

गलवाडे येथील महिलेसह पुण्याच्या विमाप्रतिनिधी विरूद्ध गुन्हा दाखल ...

अभिनेत्री शिल्पा शेट्टी व अभिनेता सलमान खान यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा - Marathi News | Actress Shilpa Shetty and actor Salman Khan have filed an Atrocity Act | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अभिनेत्री शिल्पा शेट्टी व अभिनेता सलमान खान यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा

अमळनेरात वाल्मिकी मेहतर समाजाने लेखी निवेदनाद्वारे केली मागणी ...

जळगाव जिल्ह्यातील म्हसावद येथे ग्रामीण रुग्णालयाला मान्यता ! - Marathi News | Grameen Hospital approved in Mhasawad in Jalgaon district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यातील म्हसावद येथे ग्रामीण रुग्णालयाला मान्यता !

आरोग्याचे प्रश्न सोडविण्यासाठी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांच्यासोबत घेतली बैठक ...