लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

यावल रस्त्यावर प्रवासी रिक्षा उलटल्याने एक ठार, चार जण जखमी - Marathi News | One killed, four injured in road accidents | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :यावल रस्त्यावर प्रवासी रिक्षा उलटल्याने एक ठार, चार जण जखमी

प्रवासी वाहतूक करणारी तीन चाकी रिक्षा उलटल्याने झालेल्या अपघातात फैजपूर येथील मधुकर इच्छाराम सोनवणे (वय ७८) हे वृद्ध जागीच ठार झाले. ...

जाणून घ्या भौगोलीक समृद्धी असलेल्या ‘खान्देश’ नावामागचा इतिहास - Marathi News | Know the History of Names 'Khandesh', which is rich in geography | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जाणून घ्या भौगोलीक समृद्धी असलेल्या ‘खान्देश’ नावामागचा इतिहास

ऐतिहासिक सेउणदेश...कन्हदेश...दानदेशचा झाला खान्देश ...

खाटेला पाठ असणाºया वयात कोळगावच्या वृद्धाची सायकलवर टांग - Marathi News | At Kolgaon's old man, elderly pedestrian | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खाटेला पाठ असणाºया वयात कोळगावच्या वृद्धाची सायकलवर टांग

वयाच्या ८० व्या वर्षी देखील भल्या पहाटे सायकलवर भ्रमंती करीत खेडोपाडी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणारे कोळगाव, ता.भडगाव येथील भगवान जगन्नाथ माळी हे नवतरूणांसाठी सायकलचे महत्व पटून देत आहेत. ...

जामनेर तालुक्यातील पाळधी येथे रेशन यादीच्या घोळावरून ग्रामसभेत दांगडो - Marathi News | in gramsabha in the ration list of ration list at the palanquin of Jamner Taluka | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेर तालुक्यातील पाळधी येथे रेशन यादीच्या घोळावरून ग्रामसभेत दांगडो

वाढीव यादीसह श्रीमंताची नावे रद्द करण्याबाबत केला ग्रामसभेत ठराव ...

शहाजहाने मुमताज साठी ताजमहाल बांधला, तुम्ही स्वत:साठी शौचालय बांधा : अजितदादा पवार - Marathi News | Shahjahan built Taj Mahal for Mumtaz, build a toilet for yourself: Ajit Pawar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शहाजहाने मुमताज साठी ताजमहाल बांधला, तुम्ही स्वत:साठी शौचालय बांधा : अजितदादा पवार

चोपडा येथे ओमशांती नागरी पतसंस्थेच्या वास्तूचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन ...

जळगाव जिल्ह्याशी संबधित या ऐतिहासिक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का? - Marathi News | Do you know these historical things related to Jalgaon district? | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्याशी संबधित या ऐतिहासिक गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

महाभारत आणि रामायण काळाचे संदर्भ मिळतात मध्ययुगीन कालखंडात ...

जळगाव व धरणगाव तालुक्यात २४ पैकी १६ ग्रा.पं. वर शिवसेनेचा दावा - Marathi News | Jalgaon and Dharangaon taluka, 16 grams of 24 Shivsena's claim above | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव व धरणगाव तालुक्यात २४ पैकी १६ ग्रा.पं. वर शिवसेनेचा दावा

जळगाव ग्रामीण मतदार संघातील २४ ग्रा पं च्या मतमोजणीत शिवसेनेने तबल १६ ठिकाणी विजय मिळवला असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. ...

स्नेहसंमेलनात गोंधळ घालणाºया अमळनेरातील तरुणांवर कारवाई - Marathi News | Action on youth in amalner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :स्नेहसंमेलनात गोंधळ घालणाºया अमळनेरातील तरुणांवर कारवाई

विद्यार्थी नसतानाही प्रताप महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनात गोंधळ घालणाºया तीन तरुणांवर अमळनेर पोलिसांनी बुधवारी मुंबई पोलीस कायद्यानुसार कारवाई केली. ...