लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

मलकापूरजवळ अपघातात धुळ्याचे तीन जण ठार, अकोला येथे सत्संगाला जाताना दूर्घटना - Marathi News | Dhule Three people killed in accident | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मलकापूरजवळ अपघातात धुळ्याचे तीन जण ठार, अकोला येथे सत्संगाला जाताना दूर्घटना

धुळे येथून अकोला येथे सत्संगासाठी जाणाऱ्या भाविकांच्या कारला रविवारी रात्री ट्रकने धडक दिली. या अपघातात दोन महिलांसह तीन जण ठार झाले तर तीन जण जखमी आहेत.  ...

भडगावात घरगुती कचºयापासून कंपोस्ट खताची निर्मिती - Marathi News | Compost fertilizer production from domestic waste in Bhadgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भडगावात घरगुती कचºयापासून कंपोस्ट खताची निर्मिती

नगरपालिकेतर्फे वैशाली पाटील यांचा सन्मानपत्र व पैठणी देऊन सत्कार ...

रावेर येथे महसूल कर्मचाºयांचे लेखणी बंद आंदोलन - Marathi News | Writing off the writings of revenue workers at Raver | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :रावेर येथे महसूल कर्मचाºयांचे लेखणी बंद आंदोलन

अमळनेर तालुक्यातील पिंगलवाडे येथील तलाठ्याला मारहाणीचा केला निषेध ...

खानापूर येथे राजपूत समाजाच्या मोर्चाचे बॅनर फाडल्याने तणाव - Marathi News | Tension due to tearing the banner of Rajput community rally in Khanapur | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खानापूर येथे राजपूत समाजाच्या मोर्चाचे बॅनर फाडल्याने तणाव

आॅनलाईन लोकमतरावेर,दि.१९ : तालुक्यातील खानापूर बसथांब्यावर राणी पद्मावती चित्रपटासंबंधी जिल्हाधिकारी कार्यालयावर क्षत्रिय राजपूत समाजातर्फे काढण्यात येणाºया मोर्चाबाबत लावण्यात आलेले बॅनर अज्ञाताने फाडले. हा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला. त्यामु ...

कोळन्हावी येथे गळफास घेऊन इसमाची आत्महत्या - Marathi News | His suicide takes place in Kolhnavi | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कोळन्हावी येथे गळफास घेऊन इसमाची आत्महत्या

कोळन्हावी येथे निवृत्ती भागा सोळंके (वय ५८) यांनी गळफस घेऊन आत्महत्या केली. ...

धरणगावात ‘माणुसकीची भिंत’ या सेवाभावी उपक्रमाचा शुभारंभ - Marathi News | Launch of the charitable activities of 'Manusaki chi Bhint' in Dharngaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :धरणगावात ‘माणुसकीची भिंत’ या सेवाभावी उपक्रमाचा शुभारंभ

सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले उद्घाटन ...

चाळीसगावातील विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत १४० विद्यार्थ्यांचा सहभाग - Marathi News | 140 students participate in the Science Quiz competition in the 40th year | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावातील विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत १४० विद्यार्थ्यांचा सहभाग

बी.पी.आर्टस, एस.एम.ए.सायन्स व के.के.सी.कॉमर्स महाविद्यालयात आयोजित कै.मांगीलाल गोवर्धनदास अग्रवाल राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन विज्ञान स्पर्धेत १४० स्पर्धक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. ...

पाचोऱ्यात गुंगीचे औषध देऊन साडे चार लाखांचे दागिने लांबविले तर तीन दुकाने फोडली - Marathi News | laced up to 4.5 lakh ornaments and broke three shops | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाचोऱ्यात गुंगीचे औषध देऊन साडे चार लाखांचे दागिने लांबविले तर तीन दुकाने फोडली

जिल्ह्यात चोरट्यांचा उपद्रव सुरुच आहे. गुरुवारी पहाटे भुसावळ तालुक्यातील गोजोरे येथील साईबाबा ग्रामीण पतसंस्थेसह तीन दुकानांमध्ये घरफोडी करीत चोरट्यांनी तीन लाख १२ हजारांचा ऐवज लंपास केला. ...