लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

आडगाव येथे आगीत घरासह चार गोठे जळून खाक - Marathi News | Four house burnt with fire at Adgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आडगाव येथे आगीत घरासह चार गोठे जळून खाक

सुदैवाने जिवितहानी टळली मात्र वीस हजाराची रोकड खाक ...

चाळीसगावच्या 'बेलगंगे'चा ताबा भुमीपुत्रांकडे - Marathi News | Chalisgaon's Belganga has control over Bhumiputras | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावच्या 'बेलगंगे'चा ताबा भुमीपुत्रांकडे

जिल्हा बँकेच्या हस्तांतरानंतर नऊ वर्षांनंतर उघडले प्रवेशव्दार ...

विहिरीचे बांधकाम करीत असताना दोर तुटल्याने पाडळेच्या मजुराचा मृत्यू - Marathi News | Due to the construction of the well, turtle dies | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :विहिरीचे बांधकाम करीत असताना दोर तुटल्याने पाडळेच्या मजुराचा मृत्यू

रावेर तालुक्यातील मोहगण शिवारात भागवत लक्ष्मण महाजन यांच्या ७५ फूट खोल विहिरीत आरसीसी रिंग बांधकामासाठी बांधलेल्या पालकचा दोर अचानक तुटल्याने तब्बल ५० फूट उंचीवरून पाडळे बु.येथील ३१ वर्षीय विहीर बांधकाम गवंडी खाली पडून जागीच ठार झाला. ...

घरात लग्नाची बोलणी अन् बाहेर दोन मुले बेपत्ता झाल्याची जामनेरात घटना - Marathi News | The incident happened in the house and two children were missing | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :घरात लग्नाची बोलणी अन् बाहेर दोन मुले बेपत्ता झाल्याची जामनेरात घटना

तीन तासांच्या शोधानंतर झाली बेपत्ता मुलांची व पालकांची भेट ...

राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत मुंबईचा स्वप्निल शहा विजेता - Marathi News | Swapnil Shah winner of Mumbai State Level Chess Championship | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत मुंबईचा स्वप्निल शहा विजेता

चाळीसगाव येथे झालेल्या राज्यस्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत १२३ खेळाडुंचा सहभाग ...

भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पाचोरा येथे रेल्वे रोको आंदोलन - Marathi News | Railway Stop Movement in Pachora, against Bhima-Koregaon incident | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भीमा-कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पाचोरा येथे रेल्वे रोको आंदोलन

भीमा-कोरेगाव घटनेतील आरोपींना अटक करण्यात यावी तसेच डीएमआर यादव यांना निलंबित करा, झोपडपट्टी हटविण्यात येऊ नये या मागण्यांसाठी रिपाईतर्फे मंगळवारी सकाळी पाचोरा रेल्वे स्थानकात रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले. ...

पाचोरा-जामनेर पी.जे.रेल्वेतून पडून कुºहाड येथील विद्यार्थी गंभीर जखमी - Marathi News | Students from Kurhard-Jamnar PJ Railway were seriously injured in the accident | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाचोरा-जामनेर पी.जे.रेल्वेतून पडून कुºहाड येथील विद्यार्थी गंभीर जखमी

पाचोºयाकडून जामनेरकडे जाणाºया पाचोरा-जामनेर पी.जे.रेल्वेतून पडून मंगळवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास कुºहाड येथील वाल्मिक समाधान चौधरी (वय-१७) या विद्यार्थ्याच्या डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झाला आहे. ...

जामनेरला इमारत बांधकाम कामगारांना मंत्र्यांच्या हस्ते धनादेश वाटप - Marathi News | Allocation of checks at the hands of ministers to the workers of Jamner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेरला इमारत बांधकाम कामगारांना मंत्र्यांच्या हस्ते धनादेश वाटप

इमारत व बांधकाम कामगारांना साहित्य घेण्यासाठी कामगार कल्याण मंडळातर्फे प्रत्येक पाच हजार रुपयांची मदत देण्यात आली. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आठ कामगारांना धनादेशाचे वितरण करण्यात आले. ...