अमळनेर तालुक्यातील दहिवद फाट्याजवळ शुक्रवारी सकाळी लग्न वºहाडाचे वाहन उलटून त्यात दोन बालकांसह ११ जण जखमी झाले. जखमी काही महिलांचा समावेश असून त्यांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...
वधूस भाऊ नसल्याने शेवतीच्या मिरणवणुकीत तिच्या बहिणीला घोड्यावर बसवून ‘ सुख्या’ बनण्याचा मान देत परंपरेला फाटा देण्याचा प्रकार चोपडा तालुक्यातील सनपुले येथे घडला. ...