लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

जळगावातील हुडको भागात तरुणाच्या डोक्यात घातला कोयता - Marathi News | in Jalgaon was put on the head of a young man | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावातील हुडको भागात तरुणाच्या डोक्यात घातला कोयता

भाचीला शिवीगाळ का करतो याचा जाब विचारणाºया विनोद गोविंदा बिºहाडे (वय १८ रा.हुडको, पिंप्राळा, जळगाव) या तरुणाच्या डोक्यात ईश्वर मोरे याने कोयता मारुन गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवारी दुपारी साडे तीन वाजता पिंप्राळा, हुडकोत घडली. ...

जळगावात पोलीस व व्यापा-याच्या मुलाकडून वॉचमनला बेदम मारहाण - Marathi News | assault on Watchman from Jalgaon police and business boy | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात पोलीस व व्यापा-याच्या मुलाकडून वॉचमनला बेदम मारहाण

बाजार समिती आवारात रात्री उशिरा प्रवेश देण्याच्या कारणावरुन मधुकर श्रावण चौधरी (वय ५५ रा.ममुराबाद, ता.जळगाव) या वॉचमनला चेतन देवराम चौधरी (रा.दक्षता नगर, पोलीस लाईन, जळगाव) व गोविंद केदार बिर्ला (रा.प्रताप नगर, जळगाव) या दोघांनी लाथाबुक्यांनी बेदम मा ...

जळगावकरांच्या अंत:करणात सुरेशदादा जैन यांचे नाव अमृतासारखे - बाबा महाराज सातारकर - Marathi News | In the heart of Jalgaonkar, the name of Sureshdada Jain is as Amrita | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावकरांच्या अंत:करणात सुरेशदादा जैन यांचे नाव अमृतासारखे - बाबा महाराज सातारकर

सुरेशदादा जैन यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कीर्तन सोहळ््यात गौरवोद्गार ...

कानळदा येथील शेतक-याने नैराश्यातून शेतात केली आत्महत्या - Marathi News | A farmer in Kanlada has committed suicide in the farm | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कानळदा येथील शेतक-याने नैराश्यातून शेतात केली आत्महत्या

कर्ज आणि मुलांच्या लग्नाच्या चिंतेतून उचलले टोकाचे पाऊल ...

चाळीसगावात धूम स्टाईलने एक लाख ९० हजाराची रोकड लांबविली - Marathi News | one lakh thousand rupees in Chalisgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावात धूम स्टाईलने एक लाख ९० हजाराची रोकड लांबविली

शेती विक्रीचे पैसे बँकेतून घरी घेऊन जात असताना धूम स्टाईलने आलेल्या दोघा दुचाकीस्वारांनी एक लाख ९० हजाराची रोकड लांबविल्याची घटना चाळीसगाव शहरातील डेअरी भागात बुधवारी दुपारी पावणे दोन वाजता घडली. ...

जळगावातील कार्यक्रमासाठी चंद्रकांतदादांची ५ लाखांची हवाई सफर - Marathi News | Chandrakant Dada's Rs. 5 lakh air travel for Jalgaon program | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावातील कार्यक्रमासाठी चंद्रकांतदादांची ५ लाखांची हवाई सफर

बहिणाबाई महोत्सव व दीपस्तंभ फाउंडेशनच्या पुरस्कार वितरण सोहळ्याला लावली हजेरी ...

जळगावातील महिला बचत गटांसाठी प्रत्येक तालुक्यात शॉपिंग मॉल : महसूल मंत्री चंद्रकांत पाटील - Marathi News | Shopping mall in each taluka for women saving groups of Jalgaon: Revenue Minister Chandrakant Patil | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावातील महिला बचत गटांसाठी प्रत्येक तालुक्यात शॉपिंग मॉल : महसूल मंत्री चंद्रकांत पाटील

बहिणाबाई महोत्सवात विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार वितरण ...

योग्य दिशेने जाणारा मात्र संभ्रमात टाकणारा अर्थसंकल्प - अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक - Marathi News | Obvious budget that goes in the right direction - economist Chandrashekhar Tilak | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :योग्य दिशेने जाणारा मात्र संभ्रमात टाकणारा अर्थसंकल्प - अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक

जळगावात पीपल्स बँक व सॅटर्डे क्लबतर्फे ‘अर्थसंकल्प २०१८-अर्थ आणि अन्वयार्थ’वर व्याख्यान ...