छत्तीसगड येथून जामनगर (गुजरात) येथे लोखंडी बिम घेऊन जाणाºया ट्रक चालकास लुटणाºया टोळीचा मुख्य सूत्रधार पलविंदर सिंग जीवन सिंग (वय २५, रा.अजनाड, अमृतसर, पंजाब) याच्या एमआयडीसी पोलिसांनी बुलडाणा जिल्ह्यातून मुसक्या आवळल्या. ...
दालमीलमधून तयार झालेल्या साडे आठ लाख रुपये किमतीची हरभरा डाळीची परस्पर विल्हेवाट लावल्याच्या प्रकरणात अमीतकुमार गोविंद भानुशाली व ठाणाराम भवरलाल पवार (दोन्ही रा.नवी मुंबई) या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी रविवारी अकोला येथून ताब्यात घेतले. न्यायालयाने द ...
धुळ्याच्या धुळीत माखलेल्या शाळा क्रमांक नऊमध्ये १९६५ च्या काळात एक शिक्षक ज्यांच्या नावातच धार्मिक सलोखा होता, ते शब्बीर मियाँ देशपांडे आम्हाला गाणे शिकवित. ‘हमे गांधी क्षमा करना, हमे गौतम क्षमा करना... आज हमने अहिंसा को, धीर तलवार दे दी है ।या देशप ...
निलंबन काळात कोणतेही काम न करण्याच्या सूचना असतानाही जिल्हा सामान्य रुग्णालयात स्त्री रोग तज्ज्ञ डॉ.वर्षा लहाळे यांनी शहरातील एका विवाहितेचा नियमबाह्य गर्भपात केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, डॉ.लहाळे यांच्यावर नाशिक येथे याच प्रकरणात गुन्हा ...