वाढते अपघात व जीव जाणा-या तरुणांची संख्या अधिक असल्याने खबरदारी म्हणून शनिवारी शहर वाहतूक शाखेतर्फे सुसाट वेगाने दुचाकी चालविणा-या ५५ अल्पवयीन मुलांवर कारवाई करण्यात आली. दुचाकी जप्त करण्यात येवून सायंकाळी त्यांच्या पालकांना शहर वाहतूक शाखेच्या कार ...
स्वकीर्ति बुभुक्षित, स्वस्तुती अभिलाषी, स्वनामधन्य होत्सात्या अशा ह्या मंडळींचे आपल्या अभासी स्वनिर्मित दु:खावर इतके प्रेम असते, की स्वत:च्या सत्कार सोहळ्यातही हे कधी तोंडभरून दिलखुलास हसत नाहीत की ‘ह्या सत्कार सोहळ्याने मी भरून पावलो आहे’ अशी कृतज्ञ ...
जळगावच्या उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याची राज्य सरकारने घोषणा केल्याने खान्देशच्या विद्यापीठाचा सन्मान झाला आहे, असेच म्हणावे लागेल. विद्यापीठाच्या स्थापनेपासून असलेल्या या मागणीची दखल घेतली गेली याचा खान्देशवा ...