लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

१८ अनुकंपाधारक पालिकांच्या सेवेत दाखल; नियुक्तीपत्र वाटप - Marathi News | 18 admitted to the service of compassionate municipalities; Allotment of appointment letter | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :१८ अनुकंपाधारक पालिकांच्या सेवेत दाखल; नियुक्तीपत्र वाटप

मंत्र्यांच्या उपस्थितीत ८ न.पा.मध्ये संधी ...

निवडणूकजवळ आल्यावरच पालकमंत्र्यांना बहिणाबाई स्मारकाची आठवण; गुलाबराव देवकर यांचा आरोप - Marathi News | As the election approaches, the Guardian Minister remembers the Bahinabai memorial; Allegation of Gulabrao Deokar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :निवडणूकजवळ आल्यावरच पालकमंत्र्यांना बहिणाबाई स्मारकाची आठवण; गुलाबराव देवकर यांचा आरोप

आसोदा येथे प्रस्तावित असलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या स्मारकासाठी पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी १२ कोटी रुपयांच्या निधीची घोषणा केली. ...

दशक्रियेच्या स्वयंपाकासाठी दिलेले घर आगीच्या भक्षस्थानी; स्वयंपाक सुरू असताना गॅसगळती - Marathi News | A house given over for the cooking of Dasakriya to the fire; Gas leakage during cooking | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दशक्रियेच्या स्वयंपाकासाठी दिलेले घर आगीच्या भक्षस्थानी; स्वयंपाक सुरू असताना गॅसगळती

संपूर्ण साहित्य जळाल्याने संसार उघड्यावर ...

"पक्ष कोणाताही असू द्या, आपण आपली माणसं सांभाळायची"; इंदुरीकरांचा किर्तनातून सल्ला - Marathi News | Whatever the party, we must take care of our people; Advice from Indurikar through Kirtan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"पक्ष कोणाताही असू द्या, आपण आपली माणसं सांभाळायची"; इंदुरीकरांचा किर्तनातून सल्ला

आपल्या हटके किर्तनशैलीमुळे प्रसिद्ध आणि लोकप्रिय असलेले निवृत्ती महाराज इंदुरीकर आपल्या किर्तनातून प्रबोधन करतात. ...

हुश्श ! अखेर मुहूर्त गवसला, कचऱ्यावर प्रक्रिया सुरु ! - Marathi News | Finally processing of waste started in jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :हुश्श ! अखेर मुहूर्त गवसला, कचऱ्यावर प्रक्रिया सुरु !

नागरिकांची दुर्गंधीपासून मुक्तता : मनपाच्या उद्यानात वापरणार खत ...

जळगावमध्ये पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीची आत्महत्या - Marathi News | Wife's boyfriend threatens, husband commits suicide in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावमध्ये पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीची आत्महत्या

३२ वर्षीय तरुणाने नोव्हेंबर २०२१ मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ...

राष्ट्रवादीची ताकद दाखविण्यासाठी शरद पवारांनी रणनिती बदलली! - Marathi News | Sharad Pawar changed strategy to show the strength of NCP! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :राष्ट्रवादीची ताकद दाखविण्यासाठी शरद पवारांनी रणनिती बदलली!

गवेगळ्या सभा घेण्यापेक्षा एकाच ठिकाणी मोठी सभा घेऊन विरोधकांना योग्य तो संदेश देण्याचे काम खा. शरद पवार करणार आहेत.    ...

शिवस्मारकाच्या लोकार्पणासाठी उद्धव ठाकरे १० सप्टेंबरला जळगावात - Marathi News | Uddhav Thackeray in Jalgaon on September 10 for the inauguration of Shiv Smarak | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिवस्मारकाच्या लोकार्पणासाठी उद्धव ठाकरे १० सप्टेंबरला जळगावात

पिंप्राळ्यातील मुख्य चौकात शिवस्मारक उभारले जात आहे. त्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. ...