डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी पोलीस व जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. सोशल मीडियावर पसरलेल्या अफवेमुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था निर्माण झाल्याच्या यापूर्वी घटना घडल्या आहेत. त्यामुळे या उत्सवात फेसबुक, व्हाट्सअॅप व व्टीटर या सारख्या सोशल मीडियावर ...