लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

जळगाव मनपा निवडणुकीसाठी भाजपाचे नेतृत्त्व पालकमंत्र्यांकडे - Marathi News | BJP's leadership is going to the Guardian Minister for Jalgaon Municipal elections | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव मनपा निवडणुकीसाठी भाजपाचे नेतृत्त्व पालकमंत्र्यांकडे

खडसे-महाजन वादाचा परिणाम ...

जळगाव येथील सुप्रिम कॉलनीत जुगार अड्डयावर धाड - Marathi News | In the supermarket of Jalgaon, on the gambling side, the forage | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव येथील सुप्रिम कॉलनीत जुगार अड्डयावर धाड

सहा जणांना अटक ...

जळगाव शहरात चोरट्यांनी लांबविले नवरदेव, नवरीचे दागिने - Marathi News | Navarwi jewelery has been extended by the thieves in Jalgaon city | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव शहरात चोरट्यांनी लांबविले नवरदेव, नवरीचे दागिने

लग्नाच्या एक दिवस आधी चोरट्यांनी नवरदेव,नवरीचे दागिने, कपडे व एक लाखाची रोकड लांबविल्याची घटना शनिवारी पहाटे पाच वाजता सुप्रीम कॉलनीत उघडकीस आली. याशिवाय परिसरातील दोन घरातही मोबाईल, किरकोळ रक्कम व कागदपत्रांची बॅग चोरट्यांनी लांबविली आहे. ...

जामनेरात सुरुवातीला शुकशुकाट, दुपारनंतर मतदारांच्या रांगा - Marathi News | Shukushkat initially in Jamnara, Voters queue after noon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेरात सुरुवातीला शुकशुकाट, दुपारनंतर मतदारांच्या रांगा

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर पालिका निवडणुकीसाठी मतदान ...

पहूरला एटीएम फोडण्याचा प्रयत्न - Marathi News | Attempts at breaking the ATM | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पहूरला एटीएम फोडण्याचा प्रयत्न

रक्कम सुरक्षित : एटीएमएचे झाले नुकसान ...

शेंदुर्णीत मानेवर तलवार ठेवत दरोडेखोरांनी ३ लाख लुटले - Marathi News | The robbers looted 3 lakhs after placing a sword on their necks | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शेंदुर्णीत मानेवर तलवार ठेवत दरोडेखोरांनी ३ लाख लुटले

नर्मदा कॉटन इंडस्ट्रीजच्या मालकाला धमकी देत लांबविली तीन लाखांची रक्कम ...

पत्नीला छळणाऱ्या पतीसह चौघांना तुरुंगवास - Marathi News | Prison in prison for wife with harassed wife | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पत्नीला छळणाऱ्या पतीसह चौघांना तुरुंगवास

चारचाकी वाहनासाठी माहेरून पाच लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी न्यायालयाने बुधवारी वरणगाव येथील पतीसह चौघांना सहा महिने साधी कैद व प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...

पाडळसरेचा लढा - Marathi News | Palsale fight | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पाडळसरेचा लढा

अमळनेरच नाही तर परिसराला संजिवनी देणारा आणि तालुक्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या पाडळसरे धरणाच्या नावाने अनेक वर्षापासून केवळ राजकारण केले जात आहे. या प्रकल्पावर तालुक्यातील राजकीय नेत्यांचे राजकारण सुरू आहे. हा प्रकल्प पूर्ण व्हावा आणि त्यास ...