लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

मुंबईहून विमान पोहचले जळगावात तब्बल ३ तास उशिरा - Marathi News | The flight from Mumbai to Jalgaon is about 3 hours late | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मुंबईहून विमान पोहचले जळगावात तब्बल ३ तास उशिरा

पहिल्याच दिवशी झाली प्रवाशांची प्रचंड गैरसोय ...

भुसावळचा नवरदेव लग्नाआधीच गायब झाला - Marathi News | Bhusaval Nawardev disappeared before marriage | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळचा नवरदेव लग्नाआधीच गायब झाला

नाशिक पोलिसात नोंद : पत्रिका वाटायला गेला अन् गायब झाला ...

पारोळ्यात शाळकरी मुलांच्या सतर्कतेने चोरटे जेरबंद - Marathi News | Surprisingly with the alert of school children in Parola | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पारोळ्यात शाळकरी मुलांच्या सतर्कतेने चोरटे जेरबंद

बसमध्ये चोरी करणाऱ्या चौघांवर कारवाई; अनेक गुन्हे उघडकीस येणार ...

...अब जलगाँव, धुलीया बाकी है ! - Marathi News | ... now Jalgaon, Dhuliya is rest! | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :...अब जलगाँव, धुलीया बाकी है !

गिरीश महाजन यांनी जामनेर राखले, तर जयकुमार रावल यांनी दोंडाईचा व शिंदखेडा पालिका खेचल्या. खान्देशातील दोन्ही मंत्री जळगाव, धुळे महापालिकांच्या निवडणुकीत भाजपाला विजय मिळवून देण्यासाठी काय रणनीती आखतात याची उत्सुकता आहे. ...

लग्नासाठी आलेल्या अमळनेरच्या वृध्देला लुटले - Marathi News | Looted Amalner's Grade for the wedding | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लग्नासाठी आलेल्या अमळनेरच्या वृध्देला लुटले

मारहाण करुन लुटल्यानंतर परत जाण्यासाठी भाड्याला दिले २० रुपये ...

चोपडा-जळगाव बसमधून लांबविले लाखाचे दागिने - Marathi News | ornaments long chopda-Jalgaon bus | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चोपडा-जळगाव बसमधून लांबविले लाखाचे दागिने

चोपडा- जळगाव बसधून प्रवास करणाऱ्या नंदा अनिल पाटील (वय २०, रा.मुळे, ता.चोपडा) या महिलेचे एक लाख पाच हजार रुपये किमतीचे ३५ ग्रॅम दागिने लांबविल्याची घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली़ ...

चाळीसगाव पोलीस स्टेशन मध्येच 'शुभ मंगल सावधान' - Marathi News | In the Chalisgaon police station, 'Shubh Mangal Suraksha' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगाव पोलीस स्टेशन मध्येच 'शुभ मंगल सावधान'

एका घरगुती कार्यक्रमात त्यांची नजरानजर होते...प्रेमाच्या आणाभाका घेत ते चक्क रफुचक्कर होतात...मुलगा- मुलगी हरविल्याची तक्रार घरच्यांकडून पोलिस स्टेशनला दिली जाते...सापडलेल्या प्रेमीयुगलाचे थेट पोलिस स्टेशनच्या आवारातच शुभमंगल होते. ...

चाळीसगावात डॉक्टर करताय 'जातीयतेवर' अनोखा 'उपचार' - Marathi News | Doing Doctor in Chalisgaon: Unique Treatment on 'Ethnic' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :चाळीसगावात डॉक्टर करताय 'जातीयतेवर' अनोखा 'उपचार'

महापुरुषांच्या प्रतिमांचे वितरण : १४ हजार लोकांशी एकात्मतेचा संवाद ...