लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जळगाव

जळगाव

Jalgaon, Latest Marathi News

जळगाव शहरातील तांबापुरात झळकले आक्षेपार्ह फलक - Marathi News | Offensive panel in Tambot in Jalgaon city | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव शहरातील तांबापुरात झळकले आक्षेपार्ह फलक

शहरातील संवेदनशील भाग म्हणून तांबापुराची ओळख आहे. किरकोळ कारणावरुन या परिसरात दंगली उसळून संचारबंदी लावण्यात आल्याचा इतिहास आहे, असे असतानाही या परिसरात गेल्या काही दिवसापासून आक्षेपार्ह फलक, बॅनर व भींतीवर लिहिलेला मजकूर झळकत आहे. फलक व भींतीवरील मज ...

शेतीच्या वादातून एकाला जळगाव न्यायालय आवारात मारहाण  - Marathi News | Aggravated by farming, one has beaten up the Jalgaon court premises | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शेतीच्या वादातून एकाला जळगाव न्यायालय आवारात मारहाण 

शेतजमिनीच्या वादातून निजामोद्दीन समशेद्दीन पिंजारी (वय ६२, रा.आदर्श नगर, जळगाव) यांना न्यायालयाच्या आवारात पाच जणांनी शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी  मारहाण केल्याची घटना मंगळवारी सकाळी साडे अकरा घडली. याप्रकरणी बुधवारी शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल क ...

जळगाव शहरातील शिवाजी उद्यानात आढळला तरुणाचा मृतदेह - Marathi News | Junk's body found in Shivaji Park in Jalgaon city | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव शहरातील शिवाजी उद्यानात आढळला तरुणाचा मृतदेह

मेहरुण शिवारातील शिवाजी उद्यानात झुडपामध्ये बुधवारी दुपारी दीड वाजता सोनु गोरख साळुंखे (पाटील) वय १९ रा.मिलीटरी कॉलनी, तांबापुरा, जळगाव या तरुणाचा मृतदेह आढळून आला. हा घातपाताचा प्रकार असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी प्राथमिक स् ...

जळगावात जिल्ह्यात केळीला हमीभावाची गरज... - Marathi News | Banana needs ban on banana in district ... | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात जिल्ह्यात केळीला हमीभावाची गरज...

खर्चाच्या तुलनेत अत्यल्प भावाने उत्पादक द्विधा मन:स्थितीत ...

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात साकारणार ‘सायन्स पार्क’ - Marathi News | 'Science Park' to be set up at North Maharashtra University | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात साकारणार ‘सायन्स पार्क’

विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ परिसरात सायन्स पार्क (विज्ञान केंद्र) साकारण्यात येणार आहे़ ...

जळगावात दोन गटात जोरदार हाणामारी - Marathi News | The two groups in Jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावात दोन गटात जोरदार हाणामारी

सुप्रीम कॉलनीतील ताजनगरात मंगळवारी रात्री आठ वाजता दोन गटात जोरदार हाणामारी झाली. त्यात शाहीद कलीम पटेल (वय १६) व अल्ताफ शकील पटेल (वय १७) दोन्ही रा. ताजनगर, सुप्रीम कॉलनी, जळगाव हे दोन तरुण जखमी झाले आहेत. ...

पाळधीजवळ कापसाचा ट्रक उलटून मुकटीचे ९ मजूर जखमी - Marathi News | 9 laborers injured in truck accident | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाळधीजवळ कापसाचा ट्रक उलटून मुकटीचे ९ मजूर जखमी

जळगाव येथून पारोळा येथील जिनिगंमध्ये कापूस घेऊन जाणारा ट्रक मंगळवारी दुपारी साडे तीन वाजता पाळधी गावाजवळ महामार्गावर उलटला. त्यात कापसाच्या ढिगाऱ्याखाली दबून मुकटी, ता.धुळे येथील ९ मजूर जखमी झाले. ...

जळगाव जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल तूर खरेदी - Marathi News | Buy 52 thousand quintals of tur in Jalgaon district | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव जिल्ह्यात ५२ हजार क्विंटल तूर खरेदी

नाफेडमार्फत सुरू करण्यात आलेल्या जिल्ह्यातील ९ तूर खरेदी केंद्रांवर आतापर्यंत २८ कोटी २५ लाख रुपये किंमतीची सुमारे ५१ हजार ८४५ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली आहे. ...