विजयकुमार सैतवालवैद्यकीय शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मोठा गाजावाज करीत जळगावात वैद्यकीय संकूल (मेडिकल हब) उभारण्याचा तयारी सुरू आहे. मात्र रुग्णांना आवश्यक बाब असलेले औषधीच उपलब्ध करून दिली जात नसल्याने तसेच पुरेसे वैद्यकीय अधिकारी मिळत ...