सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमण काढले जात नसल्याच्या निषेधार्थ गरताड, ता.चोपडा येथील तीन महिलांनी बुधवारी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तिघींना हा प्रयत्न हाणून पाडला. ...
सागर दुबेउत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयांमध्ये पदवी-पदवीव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा सध्या सुरु आहेत. काही दिवसांपूर्वी युनायटेड नेशनच्या पेपरला चक्क चुकीची प्रश्नपत्रिका दिल्यामुळे उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाच्या कारभाराचे वाभाड ...
नादुरुस्त डंपरवर दुचाकी आदळल्याने यात दुचाकीवरील २३ वर्षीय युवक ठार तर दुसरा जखमी झाल्याची घटना दि १ मे रोजी पहाटे १ वाजेच्या सुमारास तालुक्यातील पिंप्री आकराऊत जवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर घडली . ...
मेहरुण तलावात पोहायला गेलेल्या मोहम्मद दानिश मो.युसुफोद्दीन (वय १३) व मोहम्मद खलिक अनिसोद्दीन पिरजादे (वय १४) दोन्ही रा. पिरजादे वाडा, मेहरुण, जळगाव या मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी चार वाजता घडली. दोन्हीही मुले मेहरुणमधील ...
दरवर्षी जानेवारीत आयोजित होणारे रस्ता सुरक्षा अभियान यंदा एप्रिल महिन्यात होत आहे. त्याचा विसर का पडला याचे कारण पुढे आलेले नाही. पण हे अभियान आता इतर शासकीय उपक्रमांप्रमाणे केवळ उपचार ठरु लागले आहे. परदेशाविषयी आम्हाला प्रचंड ओढ, आदर आणि कौतुक असते. ...
हवाई चप्पल घालणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हवाई प्रवास करता आला पाहिजे, अशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इच्छा आहे, त्यासाठी केंद्र शासनाने उडान ही योजना सुरू केली. ...