आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.१९- शहरातील १४ डाळ उद्योजकांना दीड कोटी रुपयात गंडा घालणाऱ्या राकेश उर्फ विशाल प्रफुल्ल ठक्कर (वय २९, रा.भूज, जि.कच्छ, गुजरात) याला एमआयडीसी पोलिसांनी नवी मुंबईमधील वाशी येथून अटक केली. दरम्यान, न्यायालयाने त्याला २२ मेपर्यंत प ...
औरंगाबादच्या एका फायनान्स कंपनीची वेबसाईट हॅक करुन आॅनलाईन वस्तू खरेदी करुन या कंपनीला गंडा घालणाऱ्या निशांत कोल्हे (रा.कोल्हे नगर, जळगाव) याला रामानंद नगर पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. ...
जळगाव तालुक्यातील भादली बु.।। येथील हत्याकांडातील मयत प्रदीप सुरेश भोळे याचे रमेश बाबुराव भोळे याच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते, त्यातून भोळे कुटुंबाचे हत्याकांड झाले असल्याची माहिती नशिराबाद पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक आर.टी.धारबळे व सरकारी वकील आ ...
मनपा आरोग्य विभागाकडून शहरातील प्लास्टीक विक्रेता व उत्पादकांवर कारवाईची मोहीम सुरुच असून, गुरुवारी १५ किरकोळ विक्रेत्यांसह एमआयडीसीमधील २ उत्पादकांवर दंडाची कारवाई करण्यात आली आहे. ...
क्रिकेट खेळताना खुबचंद सागरमल विद्यालयाच्या इमारतीवर चेंडू घेण्यासाठी पाईपावरुन चढत असताना अचानक पाईप तुटल्याने विशाल कृष्णा दुधाने (वय १९, रा.गेंदालाल मील, शिवाजी नगर) हा विद्यार्थी जमिनीवर पडल्याची घटना दुपारी दीड वाजता घडली. ...
घरात घुसून तरुणीचा विनयभंग करणाऱ्या संतोष देवीदास पाटील (रा.वराड, ता.धरणगाव) याला न्यायालयाने गुरुवारी सहा महिने सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...