जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या मुसळदार पावसामुळे जळगाव तालुक्यातील दापोरा परिसरातील केळी बागांचे मोठे नुकसान झाले आहे. गुरुवारी पावसासह जोरदार वारे वाहत असल्याने ऐन कापणीवर आलेले केळीचे घड कोसळल्यामुळे केळी उत्पादक शेतक-यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. ...
खान्देशात आठवडाभर दररोज पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यामुळे पिकांच्या वाढीसह खान्देशातील पाण्याच्या टंचाईची चिंता दूर होणार आहे. ...