बालाजी संस्थांच्या बालाजी मंदिराच्या हुंडीतील पैशांची मोजदाद केली असता सव्वापाच लाखांची रोकड व सोन्याच्या नाण्यांसह सोन्याच्या व चांदीच्या वस्तू भाविकांनी दान केल्या. ३ रोजी ८ महिन्यांपासून भाविकांनी बालाजी मंदिराच्या दानपेटीत व हुंडीत यथा शक्तीने दा ...