पिंपळवाड म्हाळसा शिवारातील शेतात बंदिस्त असलेल्या जाळीतून बिबट्याने उडी मारत दोन शेळ्या ठार मारल्याची घटना १० रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास विजय देशमुख यांच्या शेतात झाली. ...
एखादा विक्रम करायचा म्हटला तर कल्पना सुचण्यापासून तो अंमलात येईपर्यंतचा मोठा प्रवास असतो. विक्रम एकटी व्यक्ती करीत असो की, सामूहिक रीत्या करावयाचा असो, त्यासाठी नियोजनबध्द, शिस्तबध्द कृतीकार्यक्रम लागतोच. त्यासाठी अनेकांचे सहकार्य आणि मार्गदर्शन लागत ...
वरणगाव, जि. जळगाव : भुसावळ तालुक्यातील हतूनर येथे मनिषा योगेश कोळी (२२, रा. हतनूर, ता. भुसावळ) या विवाहितेचा दोरीने गळा आवळून खून करण्यात आला.मिळालेल्या माहितीनुसार, काही कारणांवरून वाद झाल्याने मनिषा कोळी या विवाहितेचा तिचा पती योगेश कोळी याने गळा ...