बुद्धी आणि शक्तीची देवता असलेल्या गणरायाचे गुरुवारी सर्वत्र जल्लोषात स्वागत करण्यात आले. शाळा, महाविद्यालय तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांतर्फे शिस्तबद्ध लेझीम नृत्य करण्यात आले. सकाळी अनेकांनी गणेशाच्या मूतीची खरेदी करीत विधीवत स्थापना केली. ...
गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी वाहने अडवून किंवा घरोघरी जाऊन जबरीने वर्गणी वसुल करू नये. याबाबत तक्रार आल्यास संबधितांवर दरोडा व लुटीचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा चाळीसगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी पारोळा येथील शांतता समितीच्या ...
नगरपालिकेवर पाणीटंचाईसह विविध समस्यांच्या संदर्भात तक्रार करण्यास गेलेल्या महिलांना नगराध्यक्षा व त्यांचे पती तसेच अन्य २० जणांवर विनयभंग व जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...