सतत होणा-या वादातून पत्नीनेच पतीचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना पिंप्राळ्यातील भोईवाड्यात घडली आहे. बाळू धोंडू भोई (वय ४०) असे मृत पतीचे नाव असून पत्नी निर्मला हिला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल कर ...